CourtMesh

Construction of Low height under Ground road at Kalamna-Kanhan Station on Nagpur Durg Section at Village:-Chikhali Devsthan, Taluka- Nagpur, District-Nagpur.

State Notification of Maharashtra · 201311,101 characters of text

The enactment

TypeNotification
Year2013
JurisdictionState of Maharashtra
MinistryGovt of Maharashtra
StatusIn force as published by the source
TextPublished as one document, as the source published it
Subjectslocal

Full text

The source publishes this enactment as a single document rather than provision by provision, so the whole text is below and there are no per-section pages for it. Nothing has been shortened.

RNI No. MAHBIL /2009/31733 सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ९, अंक ९९(२)] सोमवार, सप्टेंबर ११, २०२३/भाद्रपद R0, शके १९४५ प्िष्ठे ८, किंमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक १९५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ सप्टेंबर, २०२३.

अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०२३,/प्र.क्र.७०/अ-१ (भाग-१ ).--ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा 30 ) महाराष्ट्र राज्याला लागू असताना, (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद आहे की, राज्य शासनास लोकहितास्तव राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनी उक्त कलम १० कच्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा, निर्देश “उक्त प्रकल्प” असा करण्यात आला आहे. ) आवश्यक आहेत किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने उक्त प्रकल्पांकरीता केवळ किमान निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन प्रस्तावित संपादनासाठीच उक्त जमिनीचे व्याप्तिक्षेत्र निश्चित केले आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पाला उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे इष्ट वाटते.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत, त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

) भाग चार-अ-१९५-१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०२ ३/भाद्रपद २०, शके १९४५ अनुसूची एक जमिनींचा तपशिल मौजे - चिखली देवस्थान, त.सा.क्र. १७अ, तालुका - नागपूर, जिल्हा - नागपूर अ. क्र. भूमापन क्र. | नगर भूमापन क्र. आवश्यक जमिनीचे क्षेत्र अंदाजित (चौ. मी.)

2 23L/R/A 2R १३७.८९ R ११७/२ 22 ९३७.०७ एकूण १०७४.९६ अनुसूची दोन प्रकल्पाचा तपशील प्रकल्पाचे नाव रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम .

प्रकल्पाचा तपशील मौजे - चिखली देवस्थान, त.सा.क्र. 2931, तालुका - नागपूर, जिल्हा - नागपूर येथील कळमना मार्केट रोड, रेल्वे क्रोसिंग क्र. ५६७ वरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम संपादन अभिकरणाचा तपशील कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प), नागपूर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, सुनिल कोठेकर, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०२३/भाद्रपद २०, शके १९४५ 3 REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 8th September, 2023.

NOTIFICATION RicHT 70० FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT Acr, 2013.

No. Sankirn 2023/C.R.70/A-1(Part-I).—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter IT and Chapter III of the said Act ;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule प appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10 A (hereinafter referred to as "the said project") ;

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient 17 the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE - I Description of Lands Village Chikhali Devsthan, Taluka Nagpur, District Nagpur Sr. No | Survey No. | City Survey No. Area as per Land Acquisition Proposal (Sq. Meter) 1 138/2/A 19 137.89 2 117/2 111 937.07 Total 1074.96 भाग चार-अ-१९५-१अ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर 22, २०२ ३/भाद्रपद २०, शके १९४५

SCHEDULE - II Description of Project Name of the Project Construction of ROB.

Description of Project Construction of ROB in lieu of Kalamna Market Road Level Crossing LC-567on Nagpur Durg Section at Village- Chikhali Devsthan, Taluka-Nagpur, District-Nagpur.

Details of Acquiring Agency |Executive Engineer, Construction Division (Special Project), Nagpur.

By order and in the name of the Governor of Maharashtra, SUNIL KOTHEKAR Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०२३/भाद्रपद २०, शके १९४५ प महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ सप्टेंबर, २०२३.

अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०२ ३/प्र.क्र.७०/अ-१ (भाग-२).--ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३० ) महाराष्ट्र राज्याला लागू असताना, (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे. )याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद आहे की, राज्य शासनास लोकहितास्तव राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनी उक्त कलम १० कच्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा, निर्देश “उक्त प्रकल्प” असा करण्यात आला आहे. ) आवश्यक आहेत किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने उक्त प्रकल्पांकरीता केवळ किमान निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन प्रस्तावित संपादनासाठीच उक्त जमिनीचे व्याप्तिक्षेत्र निश्चित केले आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पाला उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे इष्ट वाटते.

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत, त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतूदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

अनुसूची एक जमिनींचा तपशिल मौजे चिखली देवस्थान, त.सा.क्र. १७, तालुका नागपूर, जिल्हा नागपूर अ.क्र. | भूमापन क्र. | नगर भूमापन क्र. | आवश्यक जमिनीचे क्षेत्र अंदाजित (चौ. मी.)

? १३८/२/अ १९ १३७.८९ R ११७/२ १११ ९३७,०७ एकूण १०७४.९६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर 22, २०२ ३/भाद्रपद २०, शके १९४५ अनुसूची दोन प्रकल्पाचा तपशील प्रकल्पाचे नाव कमी उंचीचे भूमिगत मार्गाचे बांधकाम.

प्रकल्पाचा तपशील मौजे - चिखली देवस्थान, त.सा.क्र. १७, तालुका - नागपूर, जिल्हा - नागपूर येथील कळमना मार्केट रोड, रेल्वे क्रोसिंग क्र. ५६७ वरील रेल्वे उड्डाण पुलाखाली कमी उंचीचे भूमिगत मार्गाचे बांधकाम.

संपादन अभिकरणाचा तपशील कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प), नागपूर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, सुनिल कोठेकर, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०२३/भाद्रपद २०, शके १९४५ 9 REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 8th Septembert, 2023 NOTIFICATION RicHT 70० FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT Acr, 2013.

No. Sankirn 2023/C.R.70/A-1(Part-II).—WHEREAS, section 108 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 0f 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter IT and Chapter III of the said Act ;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in Schedule प appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10 A (hereinafter referred to as "the said project") ;

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient 17 the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE - I Description of Lands Village Chikhali Devasthan, Taluka Nagpur, District Nagpur Sr. No | Survey No. | City Survey No. Area as per Land Acquisition Proposal (Sq. Meter) 1 138/2/A 19 137.89 2 117/2 111 937.07 Total 1074.96 ¢ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर 22, २०२ ३/भाद्रपद २०, शके १९४५

SCHEDULE - II Description of Project Name of the Project Construction of Low height under Ground Road.

Description of Project Construction of Low height under Ground road at Kalamna-Kanhan Station on Nagpur Durg Section at Village:-Chikhali Devsthan, Taluka- Nagpur, District-Nagpur.

Details of Acquiring Agency |Executive Engineer, Construction Division (Special Project), Nagpur.

By order and in the name of the Governor of Maharashtra, SUNIL KOTHEKAR, Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Find the provision, not just read it

The full text above is free, and it stays free. What a free CourtMesh account adds is everything you cannot do by reading one page at a time:

  • Search 49,000+ Central and State enactments by what a provision says, not by its number
  • Jump from any section to every judgment that has applied it
  • Search 300 million+ Indian court records alongside the statute
  • Ask a research agent to find and read the case law on a provision for you

Free account. No card. About a minute to create.

Create a free account

Need this as data, not as a page? Construction of Low height under Ground road at Kalamna-Kanhan Station on Nagpur Durg Sec… is one of 49,000+ enactments on CourtMesh. The Indian court cases API serves the case law that cites these provisions over JSON, with API documentation and plans and pricing. See also the judgment library.