(१) भाग चार-अ-२४५–१ गृहनिर््ममाण विभाग मादाम कामा मार््ग, हुतात््ममा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर््तव््यये, अधिकार व सेवाशर्ती) अधिनियम, १९७१.
क्रमांक संकिर््ण-२०२२/प्र.क्र.१५१/झोपसु-१.— ज््ययाअर्थी, सार््वजनिक हितासाठी झोपडपट्टी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई (यापुढे “उक््त प्राधिकरण” असे संबोधले आहे) यांच््यया लेख््ययाांची भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच््ययाकडून लेखापरीक्षा करणे लोकहितासाठी आवश््यक आहे, याबाबत महाराष्ट्राचे राज््यपाल यांची खात्री पटली आहे ;
त््ययाअर्थी, आता, नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर््तव््यये, अधिकार व सेवेच््यया शर्ती) अधिनियम, १९७१ (१९७१ चा ५६) याच््यया कलम २० च््यया पोट-कलम (१) द्वारे तसेच महाराष्टट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर््ममूलन व पुनर््वविकास) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. अधिनियम क्र. २८) याच््यया कलम ३ प च््यया पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण््ययात आलेल््यया अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज््यपाल यांनी भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच््ययाशी विचारविनिमय केल््ययानंतर आणि अशा लेखापरीक्षणाच््यया प्रस््ततावासंबंधात अभिवेदन सादर करण््ययाची उक््त झोपडपट्टी पुनर््वसन प्राधिकरणास संधी दिल््ययानंतर, याद्वारे सोबत जोडलेल््यया अनुसूचीत नमूद केलेल््यया अटी व शर्तीवर, १ एप्रिल, २०२१ रोजी सुरू होणाऱ््यया व ३१ मार््च, २०२६ रोजी संपणाऱ््यया पाच वर््षाांच््यया कालावधीच््यया, उक््त झोपडपट्टी पुनर््वसन प्राधिकरणाच््यया लेख््ययाांची लेखापरीक्षा करण््ययाची नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना विनंती करीत आहेत.
अनुसूची [ नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर््तव््यये, अधिकार व सेवेच््यया शर्ती ) अधिनियम, १९७१ (१९७१ चा ५६) याच््यया कलम २० च््यया पोट-कलम (१) अन््वये भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच््ययाकडे लेखापरीक्षणाचे काम सोपविण््ययाबाबतच््यया अर्टी व शर्ती ].
RNI No. MAHBIL /2009/31733 महाराष्टट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर््ष ८, अंक ११९] गुरुवार, डिसेेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४ [ पृष््ठठे ४, किंमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक २४५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्टट्र शासनाने केेंद्रीय अधिनियमांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.
2 म हाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४ अटी व शर्ती १. लेखापरीक्षेसबंधात केलेला कोणताही खर््च, झोपडपट्टी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई यांजकडनू भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांना देय होईल.
२. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना किंवा लेखापरीक्षेसंबंधात त््ययाांनी नियुक््त केलेल््यया कोणत््ययाही व््यक््ततीस, शासकीय लेख््ययाांच््यया लेखापरीक्षेसंबंधात भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांना जे अधिकार, विशेषाधिकार व प्राधिकार असतात तेच अधिकार, विशेषाधिकार व प्राधिकार असतील.
३. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक किंवा त््ययाांनी नियुक््त केलेली अन््य कोणतीही व््यक््तती, लेखापरीक्षेचे निष््कर््ष उक््त प्राधिकरणास कळवील, झोपडपट्टी पुनर््वसन प्राधिकरण, मुंबई हे लेखे व निष््कर््षाांसह लेखापरीक्षा अहवालाची प्रत राज््य शासनास सादर करतील. नियंत्रक व महालेखापरीक्षक देखील अहवालाची एक प्रत थेट राज््य शासनाकडे पाठवतील.
४. १ एप्रिल,२०२१ रोजी सुरू होणाऱ््यया व ३१ मार््च,२०२६ रोजी संपणाऱ््यया पाच वर््षाांच््यया कालावधीच््यया लेख््ययाांची, लेखापरीक्षा करण््ययाचे काम, त््यया कालावधीनंतर या व््यवस््थथेच््यया पुनर््वविलोकनाच््यया अधीन राहून लोकहितार््थ नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच््ययाकडे सोपविण््ययात येईल.
५. नि यतं्रक व महालखेापरीक्षकाचं््यया परू््वमजंरूीशिवाय, प्राधिकरणाच््यया लखे््ययासबंधंात कोणत््ययाही प्रयोजनासाठी दसुरा लखेापरीक्षक नियुक््त केला जाणार नाही.
६. लेखापरीक्षेची व््ययाप््तती, विस््ततार व पद्धत नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी ठरवून दिल््ययाप्रमाणे असेल.
७. नि यंत्रक व महालखेापरीक्षक यानंा आपल््यया स््ववेच््छछानिर््णयान ेलखेापरीक्षेच ेनिष््कर््ष राज््य विधानमडंळाला कळविण््ययाचा अधिकार असेल.
महाराष्ट्राचे राज््यपाल यांच््यया आदेशानुसार व नावाने, सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव.
म हाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४ 3 HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th December 2022.
NOTIFICATION Comptroller and Auditor General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971.
No. Sankirn-2022/C.R.151/Zopsu-1.— Whereas, the Governor of Maharashtra is satisfied that it is necessary, in the public interest, to audit the accounts of the Slum Rehabilitation Authority, Mumbai (hereinafter referred to as “the said Authority”), by the Comptroller and Auditor-General of India;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 20 of the Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971) read with sub-section (2) of section 3P of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971), the Governor of Maharashtra, after consultation with the Comptroller and Auditor-General of India and after giving the said Authority an opportunity to make representation with regard to the proposal for such audit, hereby requests the Comptroller and Auditor-General of India, to audit the accounts of the said Authority for a period of five years commencing on the 1st April 2021 and ending on the 31st March 2026, on the terms and conditions mentioned in the Schedule appended hereto.
Schedule [Terms and conditions for entrustment of audit to the Comptroller and Auditor-General of India under sub-section (1) of section 20 of the Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971)].
Terms and Conditions
1. Any expenditure incurred in connection with the audit shall be payable by the said Authority to the Comptroller and Auditor-General of India.
2. The Comptroller and Auditor-General, or any other person appointed by him in connection with the audit, shall have the same rights, privileges and authority as the Comptroller and Auditor- General has in connection with the audit of the Government Accounts.
3. The result of the audit shall be communicated by the Comptroller and Auditor-General or any other person appointed by him, to the said Authority, who shall submit a copy of the accounts audited together with a copy of the report of the Auditor thereon alongwith the observations to the State Government. The Comptroller and Auditor-General shall also forward a copy of the report directly to the State Government.
4. The audit entrusted to Comptroller and Auditor-General, in the public interest, is for a period of five years accounts, commencing with accounts for the year 1st April 2021 and ending with the accounts for the year 31st March 2026, subject to review of arrangement after that period.
5. No other auditor shall be appointed for any purpose whatsoever in connection with the accounts of the said Authority except with the prior approval of the Comptroller and Auditor-General.
6. The scope, extent and manner of conducting of the above stated audit shall be as decided by the Comptroller and Auditor-General.
भाग चार-अ-२४५–२ 4 म हाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १५, २०२२/अग्रहायण २४, शके १९४४ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
7. The Comptroller and Auditor-General shall have the right to report to the State Legislature, the results of audit at his discretion.
By order and in the name of the Governor of Maharashtra, S. B. TUMBARE, Deputy Secretary to Government.