(१) भााग एक-ल-३१–१ RNI No. MAHBIL /2009/31747 महाराष्टट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल वर्षष ११, अंंक १८] बुुधवाार, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ [पृषृ्ठेे १७, किं�ंमत : रुपयेे १६.०० असााधाारण क्रमांं�क ३१ प्राधिकृत प्रकाशन (केेंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध््यये प्रसिद्ध केलेल््यया अधिसूचना, आदेश व निवाडे यांव््यतिरिक््त) अधिसूचना, आदेश व निवाडे. उद्योोग, ऊर्जाा�, काामगाार व खनि�कर्मम वि�भााग माादााम काामाा माार्गग, हुुताात्माा रााजगुुरू चौौक, मंंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १३ मेे, २०२५. अधि�सूूचनाा काारखाानाा अधि�नि�यम, १९४८. क्रमांं�क एफएसीी २०२४/प्र.क्र. ६७/काामगाार-४.—काारखाानाा अधि�नि�यम, १९४८ (१९४८ चाा ६३), महाारााष्ट्र रााज्याास लाागूू असताानाा, त्यााच्याा कलम ४१ तसेेच ११२ व ११५ यााद्वाारेे प्रदाान केेलेेल्याा अधि�काारांं�चाा, आणि� यााबााबतीीत त्याास समर्थथ करणााऱ्याा इतर सर्वव अधि�काारांं�चाा वाापर करून, महाारााष्ट्र शाासन, यााद्वाारेे, उक्त अधि�नि�यमााच्याा कलम ११५ च्याा पोोट-कलम (१) द्वाारेे आवश्यक असल्यााप्रमााणेे, याापूूर्वीी प्रसि�द्ध करण्याात आलेेल्याा महाारााष्ट्र काारखाानेे नि�यम, १९६३ याामध्येे आणखीी सुुधाारणाा करण्याासााठीी पुुढीील नि�यम करीीत आहेे:— नि�यम १. या ा नि�यमांं�स, महाारााष्ट्र काारखाानेे (पहि�लीी सुुधाारणाा) नि�यम, २०२५ असेे म्हणाावेे. २. महा ारााष्ट्र काारखाानेे नि�यम, १९६३ (याात याापुुढेे ज्यााचाा नि�र्देेश, “मुुख्य नि�यम” असाा केेलाा आहेे) यााच्याा प्रकरण चाार मध्येे, नि�यम ७३-यख नंंतर पुुढीील नि�यम समाावि�ष्ट करण्याात येेईल :— “७३-यग. उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�यांं�सााठीी वाापरलेल्याा जााणााऱ्याा क्रि�यााधाानींंसााठीी (रि�ॲक्टर) सुुरक्षाावि�षयक खबरदाारीी.— (१) प्रयुुक्तीी.— हाा नि�यम, ज्याामध्येे उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा केेल्याा जााताात त्याा क्रि�यााधाानींंनाा लाागूू असेेल. (२) व्यााख्याा.— याा नि�यमााच्याा प्रयोोजनाासााठीी,— 2 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ (एक) “समोोष्ण ताापमाान वााढ” यााचाा अर्थथ, जेेव्हाा वााताावरणाात किं�ंवाा वााताावरणाातूून उष्णताा हस्तांं�तरण होोत नसतेे तेेव्हाा, उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�येेच्याा परि�णाामीी अभि�क्रि�याा करणााऱ्याा मि�श्रणााच्याा ताापमाानाात झाालेेलीी वााढ, असाा आहेे ; (दोोन) “सुुसंंगतताा” यााचाा अर्थथ, जेेव्हाा तोो दुुसऱ्याा पदाार्थाा�त मि�सळलाा जाातोो तेेव्हाा, एकाा पदाार्थाा�च्याा स्थि�िरतेेचेे माापन, असाा आहेे ; (तीीन) “उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा” यााचाा अर्थथ, ज्याामध्येे उष्णतेेच्याा स्वरूपाात ऊर्जाा� सोोडलीी जाातेे तीी राासाायनि�क अभि�क्रि�याा, असाा आहेे; (चाार) “हॅॅझोोप अभ्याास” (जोोखीीम अंंतरक्रि�याात्मक अभ्याास) यााचाा अर्थथ, प्रक्रि�याा वि�चलनांं�चाा अभ्याास करण्याासााठीी माार्गगदर्शशक शब्दांं�चीी माालि�काा वाापरून प्रक्रि�याा जोोखीीमाा व संंभााव्य काार्ययचलन समस्याा ओळखण्यााचेे तंंत्र, असाा आहेे; (पााच) “वि�घटनााचीी उष्णताा” यााचाा अर्थथ, वि�घटनाासोोबत औष्णि��क उरे्जेच्याा स्वरूपाात पूूर्णणउष्मेेमध्येे होोणााराा बदल, असाा आहेे; (सहाा) “अभि�क्रि�याा उष्माा” यााचाा अर्थथ, राासाायनि�क अभि�क्रि�येेमध्येे मुुक्त झाालेेल्याा किं�ंवाा शोोषलेेल्याा औष्णि��क ऊर्जेेचेे एकूूण प्रमााण, असाा आहेे; (साात) “द्रव चााचणीी” यााचाा अर्थथ, क्रि�यााधाानीीच्याा अखंंडतेेचीी खाात्रीी करण्याासााठीी संंकल्पि�ित दााबाानुुसाार केेलीी जााणाारीी दााब चााचणीी, असाा आहेे आणि� नि�र्माा�त्याानेे वि�हि�त केेल्यााप्रमााणेे पााणीी आणि�/किं�ंवाा सुुसंंगत द्रवपदाार्थाा�बरोोबर करण्याात येेईल; (आठ) “नि�र्माा�ताा” यााचाा अर्थथ, ज्यााच्याा नाावाानेे क्रि�यााधाानीी तयाार केेलीी जाातेे अशीी कोोणतीीहीी व्यक्तीी किं�ंवाा भाागीीदाारीी संंस्थाा, असाा आहेे; (नऊ) “अभि�काारक” याामध्ये,े अभि�क्रि�याा प्रक्रि�येमेध्ये ेउत्पाादनांं�मध्ये ेरूपांं�तरि�त होोणााऱ्याा रसाायनांं�चाा समाावेशे होोतोो; (दहाा) “क्रि�यााधाानीी” यााचाा अर्थथ, राासाायनि�क अभि�क्रि�याा अंंतर्भूू�त करण्याासााठीी आणि� नि�यंंत्रि�त करण्याासााठीी संंकल्पचि�त्रि�त केेलेेलेे बंंद पाात्र किं�ंवाा उपकरण, असाा आहेे; (अकराा) “पलाायीी अभि�क्रि�याा” यााचाा अर्थथ, उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�यााद्वाारेे उष्णताा नि�र्माा�ण होोण्यााचाा दर उपलब्ध शीीतकरणााच्याा दराापेेक्षाा अधि�क असल्यााच्याा काारणाामुुळेे नि�यंंत्रणााबााहेेरीील अभि�क्रि�याा, असाा आहेे. (३) भवि�ष्यसूचक उपााययोोजनाा— (क) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीमध्ये ेप्रथमच कोोणतीीहीी उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा करण्याापूूर्वीी,— (एक) कुुपन चााचणीीचाा किं�ंवाा इतर कोोणत्यााहीी समतुुल्य चााचणीीचाा वाापर करून अभि�क्रि�यााकाारकांं�चीी आपाापसाातीील तसेचे क्रि�यााधाानीीच्याा बांं�धकााम साामग्रीीचीी (MOC) सुसुंगंतताा तपाासाा आणि� भोोगवटाादाार क्रि�यााधाानींंच्याा सुसुंगंततेचेाा अहवााल तयाार करीील आणि� अशीी उष्मोोत्सर्गीी अभि�क्रि�याा होोईपर्यंंत तोो जतन करीील; (दोोन) अभि�क्रि�येेच्याा इच्छि��त उष्णतेेचेे मूूल्यमाापन करीील; (तीीन) अवांं�छि�त अभि�क्रि�याा स्थि�ितीीखाालीी वि�घटनााच्याा उष्णतेेचेे मूूल्यमाापन करीील; (चाार) अभि�क्रि�येेच्याा कमााल समोोष्ण ताापमाान वााढीीचाा अंंदााज करीील; (पााच) शीीतकरण क्षेेत्र कुुलषि�त होोण्यााचाा वि�चाार करून, उष्णताा अदाान (इनपुट), अभि�क्रि�याा उष्णताा व अभि�क्रि�यााकाारकााचाा औष्णि��क संंचय काार्ययक्षमतेेनेे कााढूून टााकूू शकतोो यााचीी खाात्रीी करण्याासााठीी क्रि�यााधाानीीच्याा शीीतकरण प्रणाालीीचेे मूूल्यमाापन करीील; (सहाा) यााबााबतीीत मुुख्य नि�रीीक्षकाानेे वि�नि�र्दि�िष्ट केेलेेल्याा वर्गांं�च्याा गंंभीीरतेचाा आणि� त्यााचेे परि�णााम जसेे कीी, क्रि�यााधाानीीतीील दााब आणि�/किं�ंवाा वाायूू उत्क्रांं�तीी यांं�चाा वाापर करून पलाायीी अभि�क्रि�यांं�चाा अंंदााज करीील. महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 3 (ख) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीमध्येे प्रथमच कोोणतीीहीी उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा करण्याापूूर्वीी, ज्याा तपमाानाावर अवांं�छि�त उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा सुुरू होोतेे तेे ताापमाान आणि� काार्ययचाालन ताापमाान याामधीील सुुरक्षि�तताा फरक ओळखीील. (ग) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीमध्येे प्रथमच कोोणतीीहीी उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा करण्याापूूर्वीी, चुुकीीचाा अभि�क्रि�यााकाारक किं�ंवाा योोग्य अभि�क्रि�यााकाारक खूूप लवकर, खूूप उशीीराा, खूूप लवकर, खूूप हळूू, खूूप किं�ंवाा खूूप कमीी प्रमााणाात, किं�ंवाा चुुकीीच्याा क्रमाानेे जोोडण्याापाासूून प्रति�बंंध करण्याासााठीी अभि�क्रि�यााकाारकांं�चीी बेेरीीज, क्रम, दर व क्रम नि�र्धाा�रि�त करीील. (घ) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीमध्येे प्रथमच कोोणतीीहीी उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा करण्याापूूर्वीी, क्षोोभक किं�ंवाा अभि�सरण पंंप नि�ष्फळ ठरल्यााच्याा बााबतीीत, खूूप उशीीराा सुुरू झाालाा, थांं�बलाा, चाालूू झाालाा नााहीी किं�ंवाा चुुकीीच्याा गतीीनेे चाालवि�ण्याात आलाा अशाा परि�स्थि�ितीीचाा अभ्याास करीील. (४) प्रति�बं ंधाात्मक उपााययोोजनाा.— (क) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीमध्येे प्रथमच कोोणतीीहीी उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा करण्याापूूर्वीी,— (एक) अनुुक्रमे,े नि�र्मूू�लन, प्रति�स्थाापन, अभि�यांं�त्रि�कीी नि�यंत्रणे,े प्रशाासकीीय नि�यंत्रणे ेव वैयैक्ति�िक संरंक्षक सााधनसाामग्रीी उपकरणेे याासाारख्याा नि�यंंत्रणांं�च्याा अधि�श्रेेणीीचेे पाालन करीील; (दोोन) पलाायीी अभि�क्रि�याा टााळण्याासााठीी पर्याा�यीी अभि�क्रि�याा माार्गांं�चाा वि�चाार करीील; (तीीन) अभि�क्रि�यााकाारकांं�च्याा जोोडण्याावर नि�यंंत्रण ठेेवण्याासााठीी अर्धध-गट पद्धतीीमध्येे अभि�क्रि�याा करण्यााच्याा शक्यतेेचेे मूूल्यमाापन करीील आणि� उष्णताा कााढूून टााकण्यााचीी क्षमताा पर्याा�प्त आहेे यााचीी खाात्रीी करीील; (चाार) अभि�क्रि�याात्मक प्रवााह त्वरि�त थांं�बवि�ण्याासााठीी वाापरकर्त्या�ा�लाा मुुभाा देेऊन त्यााद्वाारेे उच्च उष्णताा हस्तांं�तरण क्षेेत्र आणि� अति�रि�क्त सुुरक्षि�तताा प्रदाान करण्याासााठीी उच्च उष्णताा अभि�क्रि�यांं�सााठीी प्रवााहीी क्रि�यााधाानीी वाापरण्यााच्याा शक्यतेेचेे मूूल्यमाापन करीील; (पााच) अभि�क्रि�याा वस्तुुमाान घटकांं�च्याा वि�घटनाास प्रति�बंंध करणााऱ्याा सुुनि�यंंत्रि�त परि�स्थि�ितीीत अभि�क्रि�याा करीील; (सहाा) जेेव्हाा प्रक्रि�याात्मक माापदंंडांं�मध्येे वि�चलन होोत असल्यााचेे आढळून येेतेे तेेव्हाा, अभि�क्रि�याा व्यवस्थाापि�त करण्याासााठीी आणि� सुधुााराात्मक काारवााई करण्याासााठीी वि�श्वसनीीय नि�यंत्रण प्रणाालीी, प्रेरेक (ॲक्ट्युएुटर्सस), संवंेदेक (सेेन्सर्सस) व स्वयंंचलि�त प्रणाालीी काार्याा�न्वि��त करीील. (ख) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीचाा कमााल सुुरक्षि�त काार्यय दााब आणि� तोो कोोणत्याा चााचण्यांं�नाा अधीीन होोताा हेे नि�र्दि�िष्ट करणाारेे प्रमााणपत्र क्रि�यााधाानीीच्याा नि�र्माा�त्यााकडूून प्रााप्त करीील. (ग) जीी क्रि�यााधाानीी पूूर्वीी वाापरलीी गेेलीी आहेे, वेेगळीी ठेेवलेेलीी आहेे, सहाा महि�न्यांं�पेेक्षाा अधि�क कााळ वाापरलीी नााहीी, अथवाा कोोणत्यााहीी काारखाान्याात दुुरूस्तीी केेलीी आहेे किं�ंवाा बदललीी आहेे तीी क्रि�यााधाानीी, याा नि�यमााच्याा पोोट-नि�यम (६) अन्वयेे सक्षम व्यक्तीीकडूून ति�चीी सूूक्ष्मपणेे तपाासणीी केेल्यााशि�वााय, जेेथेे तीी वाापरलीी जाात होोतीी त्याा जाागांं�मध्येे भोोगवटाादाारााकडूून वाापरण्याात येेणाार नााहीी. (घ) भोोगवटाादाार, जोोखीीमाा ओळखण्याासााठीी व त्यााचेे मूूल्यमाापन करण्याासााठीी अभि�क्रि�याात्मक प्रणाालीीचाा हॅॅझोोप अभ्याास करीील, आणि� प्रणाालीी सुुरक्षि�तताा रााखण्याासााठीी सर्वव सुुरक्षाावि�षयक शि�फाारशींंचीी आणि� नि�ष्कर्षांं�चीी अंंमलबजाावणीी करीील. (ङ) भोोगवटाादाार, राासाायनि�क प्रक्रि�याा, तंंत्रज्ञाान, सााधनसाामग्रीी, संंयंंत्र संंरचनाा आणि� क्रि�यााधाानीीवर परि�णााम करणााऱ्याा इतर कोोणत्यााहीी प्रक्रि�याा यांं�मधीील बदलांं�च्याा व्यवस्थाापनाासााठीी “प्रकााराातीील बदल” वगळताा लि�खि�त प्रक्रि�येेचीी तरतूूद करीील. (च) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीी व क्रि�यााधाानीीशीी संंबंंधि�त सहााय्यकाारीी सााधनसाामग्रीी याामध्येे बदल करण्याापूूर्वीी पुुढीील पैैलूंं�चाा वि�चाार करीील :— (एक) प्रस्ताावि�त बदलााचाा तांं�त्रि�क आधाार ; भााग एक-ल-३१–१अ 4 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ (दोोन) सुुरक्षाा व आरोोग्य याावरीील बदलााचाा प्रभााव; (तीीन) काार्ययचलन प्रक्रि�येेतीील फेेरबदल; (चाार) बदल करण्यााचीी आवश्यक वेेळ; आणि� (पााच) प्रस्ताावि�त बदलांं�सााठीी प्रााधि�काारपत्रााचीी आवश्यकताा. (छ) भोोगवटाादाार, क्रि�यााधाानीीतीील व क्रि�यााधाानीीशीी संबंंधंि�त असलेले्याा सहााय्यकाारीी सााधनसाामग्रीीमधीील बदल, तीीन वर्षांं�च्याा काालाावधीीसााठीी लेेखीी स्वरूपाात नोंंदवीील. (५) संंरक्षणाात्मक नि�यंंत्रणेे.—भोोगवटाादाार पुुढीील संंरक्षणाात्मक नि�यंंत्रणेे हाातीी घेेईल :— (एक) सुुरक्षि�त काार्ययचलन ताापमाान वााढण्याास प्रति�बंध करण्याासााठीी क्रि�यााधाानीीचीी उष्णताा खंंडि�त करण्याासााठीी व संंभरण (फीीडिं�ंग) थांं�बवि�ण्याासााठीी आंंतरबद्ध (इंंटरलॉॉक) असलेेलीी योोग्य व काार्ययक्षम उपकरणेे व जोोडण्याा (फि�टिं�ंग) यांं�चीी तरतूूद करण्याात येेईल; (दोोन) यांं�त्रि�क क्षोोभ नि�ष्फळ ठरल्याास, क्रि�यााधाानीीचीी उष्णताा व संभंरण (फीीडिं�गं) थांं�बवि�ण्याासााठीी यथोोचि�त आंतंरबद्ध (इंंटरलॉॉक) असलेेलीी स्वयंंचलि�त व्यवस्थाा स्थाापि�त करण्याात येेईल आणि�, प्रबलि�त शीीतकरण प्रणाालीी सुुरू करण्याात येेईल; (तीीन) कमााल सुुरक्षि�त काार्यय दााब वााढल्याास, क्रि�यााधाानीीलाा सुुरक्षि�त झडप (सेेफ्टीी व्हॉॉल्व्ह), वि�दर चकतीी (रप्चर डि�स्क) किं�ंवाा उल्लोोल टााकीीशीी (सर्जज टँँकशीी) जोोडलेेलीी नि�र्गगम प्रणाालीी (व्हेंंट सि�स्टम) असलेेलीी इतर प्रभाावीी उपकरणेे पुुरवण्याात येेतीील; (चाार) प्रति�रोोध कमीी होोईल आणि� द्वि�तीीयक स्फोोट टााळलाा जााईल अशाा प्रकाारेे नि�र्गगम प्रणाालीीचीी (व्हेंंट सि�स्टमचीी) रचनाा करण्याात येेईल; (पााच) क्रि�यााधाानीी, कमााल सुरुक्षि�त काार्यय दााबााने ेचि�न्हांं�कि�त केलेेले्याा यथोोचि�त अंकंपृषृ्ठ कक्षाा (डाायल रेंजं) असलेले्याा दााब प्रमाापीीनेे (प्रेेशर गेेजनेे) सुुसज्ज असतीील; (सहाा) सुुरक्षि�त काार्यय दबााव व ताापमाान वााढण्याास प्रति�बंंध करण्याासााठीी आवरण (जॅॅकेेट) असलेेल्याा पाात्रांं�मधीील उष्णताा इनपुुटचेे नि�यंंत्रण करण्याात येेईल; (साात) क्षोोभ किं�ंवाा शीीतकरण प्रणाालीी किं�ंवाा अभि�क्रि�यााकाारक संंभाारक प्रणाालीी (रि�एक्टंंट फीीडिं�ंग सि�स्टम) नि�ष्फळ ठरल्याास आणि� सुुरक्षि�त काार्ययचलन ताापमाान व दााब वााढल्याास, दृृकश्रााव्य धोोकाा सूूचक प्रणाालीीचीी (ऑडि�ओ-व्हि�िज्युुअल अलाार्मम) तरतूूद करण्याात येेईल; (आठ) जर क्रि�यााधाानीीमधीील सुुरक्षि�त काार्ययचलन ताापमाान व दााब वााढल्याास,— (क) वीीज पुुरवठाा खंंडि�त होोण्याापाासूून संंरक्षण करण्याासााठीी आधाारभूूत (बॅॅकअप) आपत्काालीीन ऊर्जेेसह थंंड पााण्यााचीी स्वयंंचलि�त व्यवस्थाा आणि� गुुरुत्वााकर्षषण प्रवााह शीीतकरण प्रणाालीीचीी तरतूूद करण्याात येेईल; (ख) क्रि�यााधाानीीतीील अभि�क्रि�याा नि�यंंत्रि�त करण्याासााठीी किं�ंवाा थांं�बवण्याासााठीी उत्प्रेेरक दूूषीीकरण प्रणाालीी किं�ंवाा संंदमक (इनहि�बि�टर) जोोडणीी आणि� द्रुुतशीीतन प्रवााह (क्वेंंच स्ट्रीीम) जोोडणीी, क्रि�यााधाानीी प्रणाालीीचाा स्वयंंचलि�त दााब कमीी करणेे, संंभरण (फीीड) वि�वि�क्तीीकरण (आयसोोलेेशन) किं�ंवाा अपवााहन (डाायव्हर्शशन), किं�ंवाा इतर कोोणतीीहीी सुुयोोग्य व्यवस्थाा याासाारख्याा इतर उपााययोोजनाा यांं�चीी तरतूूद करण्याात येेईल; (ग) अभि�क्रि�याा पुंं�जााचेे, शीीत नि�ष्क्रि��य वि�रलंंकाामध्येे (कोोल्ड इनर्टट डाायलेंंटमध्येे) संंचयन करण्यााच्याा यंंत्रणेेचीी तरतूूद करणेे. (६) क्रि�या ाधाानीी आणि� क्रि�यााधाानीीशीी संंबंंधि�त असलेेल्याा सहााय्यक सााधनसाामग्रींंचीी तपाासणीी.— (क) काार्ययरत असलेेल्याा प्रत्येेक क्रि�यााधाानीीचीी,सक्षम व्यक्तीीकडूून— (एक) दर सहाा महि�न्यांं�तूून एकदाा, बााहेेरून सूूक्ष्मपणेे तपाासणीी करण्याात येेईल; महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 5 (दोोन) वर्षाा�तूून एकदाा,अंंतर्गगत सूूक्ष्मपणेे तपाासणीी करण्याात येेईल; आणि� (तीीन) दोोन वर्षांं�च्याा काालाावधीीत एकदाा हाायड्रोोलि�क चााचणीी करण्याात येेईल. स्पष्टीीकरण.—ज्याा क्रि�यााधाानींंमध्येे, उत्प्रेेरकााच्याा किं�ंवाा प्रक्रि�येेच्याा किं�ंवाा अस्तर सााहि�त्यााच्याा आर्द्ररतेेच्याा असंंगततेेमुुळेे हाायड्रॉॉलि�क चााचणीी करण्याास परवाानगीी नााहीी अशाा क्रि�यााधाानींंच्याा बााबतीीत आणि� कााचेेच्याा अस्तर असलेेल्याा क्रि�यााधाानींंच्याा बााबतीीत, तपाासणीीसााठीी वर्षाा�तूून एकदाा अवि�नााशीी चााचणीी करण्याात येेईल. (ख) सक्षम व्यक्तीी, खंंड (क) अन्वयेे अशीी तपाासणीी केेल्याानंंतर, नमुुनाा १३-ग मध्येे भोोगवटाादााराास अहवााल साादर करीील. (ग) ज्याा जाागेेमध्येे क्रि�यााधाानीी बसवण्यााचेे उद्देेशीीत आहेे त्याा जाागेेमध्येे सक्षम व्यक्तीीकडूून क्रि�यााधाानीीचीी सूूक्ष्मपणेे तपाासणीी केेल्यााशि�वााय, कोोणत्यााहीी काारखाान्याात पहि�ल्याा वेेळीी क्रि�यााधाानीी वाापरण्याात येेणाार आहेे. (घ) नमुुनाा १३-ग मधीील अहवााल, क्रि�यााधाानीीचीी तपाासणीी केेल्यााच्याा ताारखेेपाासूून पााच वर्षांं�सााठीी ठेेवण्याात येेईल व जतन करण्याात येेईल. (ङ) जर क्रि�यााधाानीीच्याा वि�श्वाासाार्हहतेेबद्दल कोोणतीीहीी शंंकाा उद्भवल्याास किं�ंवाा कााहीी दुुरुस्तीी ताात्कााळ केेल्यााशि�वााय, तोो भााग सुुरक्षि�तपणेे नि�यमि�त वाापरलाा जााऊ शकत नााहीी असेे तपाासणीीत असेे दि�सूून आलेे तर, सक्षम व्यक्तीी, तपाासणीी पूूर्णण झााल्यााच्याा दि�नांं�काापाासूून साात दि�वसांं�च्याा आत नि�रीीक्षकांं�नाा अहवााल साादर करीील. (च) जेेव्हाा याा नि�यमांं�न्वयेे केेलेेल्याा कोोणत्यााहीी तपाासणीीच्याा अहवाालाात, क्रि�यााधाानीीच्याा काामाासााठीी कोोणत्यााहीी शर्तीी व सूूचनाा वि�नि�र्दि�िष्ट करण्याात आल्याा असतीील तेेव्हाा, भोोगवटाादाारााकडूून अशाा शर्तींंचेे व सूूचनांं�चेे पाालन केेल्यााशि�वााय, ति�चाा वाापर करण्याात येेणाार नााहीी. (७) आणीीबााणीीच्याा परि�स्थि��तीी हाातााळण्यााचाा उपााययोोजनाा.— भोोगवटाादाार, आपत्काालीीन परि�स्थि�ितीी हाातााळण्याासााठीी पुुढीील उपााययोोजनाा करीील, म्हणजेेच:- (एक) बहुुसंखं्य काामगाारांं�नाा समजेले अशाा भााषेमेध्ये ेठळक अक्षरांं�मध्ये ेसााध्याा व वि�शि�ष्ट सूचूनाा देणे्याात येतेीील आणि� ठळकपणेे प्रदर्शि�ित करण्याात येेतीील. (दोोन) बंंद करण्यााचीी प्रक्रि�याा आणि� इतर सुुरक्षि�त काार्यय पद्धतीी याासह प्रक्रि�याा व आकस्मि�िक काार्ययचाालनांं�शीी संंबंंधि�त असलेेलीी वि�शि�ष्ट सुुरक्षि�तताा व आरोोग्य वि�षयक जोोखीीमाा यांं�वर भर देेणाारेे योोग्य प्रशि�क्षण काामगाारांं�नाा देेण्याात येेईल. (तीीन) सहाा महि�न्यांं�मधूून एकदाा उष्मोोत्सर्गीी अभि�क्रि�याा स्थि�ितीीवर (एक्झोोथर्मि�िक रि�ॲक्शन सि�नरीीओ) आधाारि�त असलेेलीी रंंगीीत ताालीीम (मॉॉक ड्रि�ल) सहाा महि�न्यांं�तूून एकदाा घेेण्याात येेईल. (८) पर्ययवेेक्षक.—भोोगवटाादाार, जीी व्यक्तीी,— (क) राासाायनि�क अभि�यांं�त्रि�कीी किं�ंवाा राासाायनि�क तंंत्रज्ञाान याामधीील पदवीी आणि� ज्याामध्येे उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा केेल्याा जााताात अशाा अणुुभट्ट्यांं�मध्येे कााम करण्यााचाा कि�माान तीीन वर्षांं�चाा अनुुभव; किं�ंवाा (ख) राासाायनि�क अभि�यांं�त्रि�कीी किं�ंवाा राासाायनि�क तंंत्रज्ञाान याामधीील पदवि�काा आणि� ज्याामध्येे उष्मोोत्सर्गीी राासाायनि�क अभि�क्रि�याा केेल्याा जााताात अशाा क्रि�यााधाानींंमध्येे कााम करण्यााचाा कि�माान पााच वर्षांं�चाा अनुुभव, धाारण करतेे अशाा व्यक्तीीचीी पर्ययवेेक्षक म्हणूून नि�युुक्तीी करीील. (९) काार्ययचाालक (ऑपरेेटर).—भोोगवटाादाार, जीी व्यक्तीी,— (क) रसाायनशाास्त्राातीील स्नाातक पदवीी; किं�ंवाा (ख) राासाायनि�क अभि�यांं�त्रि�कीीमधीील पदवि�काा; किं�ंवाा (ग) राासाायनि�क सयंंत्र काार्ययचाालनाा याामधीील व्याावसाायि�क प्रशि�क्षणााचेे प्रमााणपत्र, 6 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ आणि� दर तीीन वर्षांं�नंतर उजळणीी प्रशि�क्षणाासह औद्योोगि�क सुुरक्षाा व आरोोग्य संंचाालनाालयाानेे माान्यताा दि�लेेल्याा संंस्थेेकडूून राासाायनि�क क्रि�यााधाानीी काार्ययचलन आणि� घाातक पदाार्थथ हाातााळण्यााच्याा क्षेते्राातीील प्रशि�क्षण यशस्वीीरि�त्याा पूरू्णण केले्यााबााबतचे प्रमााणपत्र, धाारण करते अशाा व्यक्तीीचीी काार्ययचाालक म्हणूून नि�युुक्तीी करीील. (१०) सर्ववसााधाारण उपााययोोजनाा.— भोोगवटाादाार, अशीी खाात्रीी करीील कीी,— (क) क्रि�यााधाानीी काार्ययचाालकााचीी व पर्ययवेके्षकााचीी नाावे,े क्रि�यााधाानींंच्याा जवळीील ठळक जाागीी प्रदर्शि�ित करण्याात येतेीील; (ख) काार्ययचाालकााचेे व पर्ययवेेक्षकााचेे पााळीीचेे नोंंद पुुस्तक (शि�फ्ट लॉॉगबुुक) शेेवटच्याा नोंंदीीपाासूून तीीन महि�न्यांं�सााठीी ठेेवण्याात येेईल व जतन करण्याात येेईल; (ग) क्रि�यााधाानीीचेे सुुरक्षि�त काार्ययचलन केेलेे जाात असल्यााचीी सुुनि�श्चि�ित करण्याासााठीी प्रत्येेक पााळीीमध्येे (शि�फ्टमध्येे) पुुरेेसेे पर्ययवेेक्षक व काार्ययचाालक उपलब्ध असतीील; (घ) प्रत्येेक क्रि�यााधाानीीवर काायमस्वरूपीी लाावलेेलीी, गंंज-प्रति�रोोधक नेेमप्लेेट स्पष्टपणेे वााचताा येेईल अशाा रीीतीीनेे प्रदर्शि�ित करण्याात येेईल, जोो स्पष्टपणेे वााचताा येेईल आणि� ति�च्याामध्येे पुुढीील तपशीील असतीील :— (एक) अनुुक्रमांं�क (अ. क्र.) (दोोन) बांं�धकााम सााहि�त्य (एमओसीी) (तीीन) संंकल्पचि�त्र संंकेेतांं�क (डि�झााइन कोोड) (चाार) संंकल्पचि�त्र दााब (कि�लोो/सेेमीी२ मध्येे) (पााच) संंकल्पचि�त्र ताापमाान (०सेंं मध्येे) (सहाा) काार्ययरत दााब (कि�लोो/सेेमीी२ मध्येे) (साात) काार्ययरत ताापमाान (०सेंं मध्येे) (आठ) प्रति�क्रि�याा प्रक्रि�याा (उदाा., पॉॉलि�मराायझेेशन, ऑक्सि�िडेेशन, न्यूूट्रलाायझेेशन) (नऊ) नि�र्माा�त्यााचेे नााव (दहाा) उत्पाादनााचीी ताारीीख (दि�नांं�क-महि�नाा-वर्षष) (अकराा) शेेवटच्याा चााचणीीचीी ताारीीख (दि�नांं�क-महि�नाा-वर्षष) (बााराा) चााचणीी दााब (कि�लोो/सेेमीी२ मध्येे).” ३. मु ुख्य नि�यमांं�स जोोडलेेल्याा नमुुनाा १३-ब नंंतर, पुुढीील नमुुनाा समाावि�ष्ट करण्याात येेईल, म्हणजेेच :— “नमुुनाा १३-ग उष्मोोत्सर्गीी अभि�क्रि�येेसााठीी वाापरलेेल्याा क्रि�यााधाानीीच्याा तपाासणीीचाा अहवााल (नि�यम ७३ यग पहाा) १. का ारखाान्यााचेे नााव व पत्ताा : २. क्रि�या ाधाानीीचेे नााव, वर्णणन व वि�शि�ष्ट क्रमांं�क: ३. नि�र्मा ा�त्यााचेे नााव व पत्ताा: ४. क्रि�या ाधाानीीचाा संंकल्पचि�त्र संंकेेतांं�क (डि�झााईन कोोड): ५. (एक) शेेवटचीी बााह्य तपाासणीी केेल्यााचाा दि�नांं�क: महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 7 (दोोन) शेेवटचीी अंंतर्गगत तपाासणीी केेल्यााचाा दि�नांं�क: (तीीन) शेेवटचीी हाायड्रोोलि�क तपाासणीी केेल्यााचाा दि�नांं�क: (चाार) शेेवटचीी अवि�नााशीी चााचणीी केेल्यााचाा दि�नांं�क: ६. जर केेलेेलीी असेेल तर, शेेवटच्याा अवि�नााशीी चााचणीीचेे नााव: ७. सा ाधनसाामग्रीी क्रमांं�क: ८. ठि�का ाण: ९. क्रि�या ाधाानीीचाा संंकल्पचि�त्रि�त दााब व ताापमाान: १०. लिं� ंपेेट/कॉॉइल/जॅॅकेेट असलेेल्याा क्रि�यााधाानीीचाा संंकल्पचि�त्रि�त दााब व ताापमाान: ११. क्षम ताा (कि�लोो लि�टरमध्येे): १२. व्याास: १३. लांं�बी ी: १४. रुं ंदीी (मि�मीी): संंकल्पचि�त्र (मि�.मीी.) तपाासणीीमध्येे (मि�.मीी.) (क) बााष्पि�ित्र (शेेल): (ख) पाात्र (Dishes): १५. बांं�धका ाम सााहि�त्य (MOC): (क) बााष्पि�ित्र (शेेल): (ख) लिं�ंपेेट/कॉॉइल/जॅॅकेेट: १६. रं ंग काामााचीी स्थि�ितीी: १७. तपा ासणीीसााठीी उष्माारोोधक लेेप (लॅॅगिं�ंग) कााढलाा होोताा किं�ंवाा कसेे: १८. लक्षाात आलेेलीी गळतीी: १९. आधाारभूूत संंरचनेेचीी स्थि�ितीी: २०. पा ायााचीी (फााऊंंडेेशन) स्थि�ितीी: २१. पा ाईप्स व फि�टिं�ंग्जचीी स्थि�ितीी: २२. सं कं्षाारक रसाायनााच्याा वाापरााच्याा बााबतीीत, क्रि�यााधाानीीच्याा फ्लँजँवर/जॉॉइंटं्सवर फ्लँजँ गाार्डडचीी तरतूदू केलेेलेीी आहे ेकिं�वंाा कसे:े २३. से ेफ्टीी रि�लीीफ व्हॉॉल्व्ह (एस आर व्हीी): (क) संंकल्पचि�त्र संंकेेतांं�क (डि�झााइन कोोड): (ख) आकाार: (ग) बांं�धकााम सााहि�त्य (MOC): (घ) नि�वाारण करण्यााचीी क्षमताा: 8 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ (ङ) संंतुुलि�त/प्रस्फोोटक दााब (सेेट/बर्स्ट�ट प्रेेशर): (च) नि�र्मि�ितीी: (छ) चेे वि�मोोचन (डि�स्चाार्जज): २४. वि�दर चकतीी (रॅॅप्चर डि�स्क): (क) संंकल्पचि�त्र संंकेेतांं�क (डि�झााइन कोोड): (ख) आकाार: (ग) बांं�धकााम सााहि�त्य (MOC): (घ) नि�वाारण करण्यााचीी क्षमताा: (ङ) संंतुुलि�त/प्रस्फोोटक दााब (सेेट/बर्स्ट�ट प्रेेशर): (च) नि�र्मि�ितीी: (छ) चेे वि�मोोचन (डि�स्चाार्जज): २५. कमााल काार्ययचलन दबााव: २६. हवा ा/नाायट्रोोजन संंलग दााब: २७. जॅॅकेेट/लिं�ंपेेट वााफ दााब (स्टीीम प्रेेशर): २८. तरतूूद केेलेेलेे भूूसंंपर्ककन अर्थथलिं�ंग: २९. वि�द्राावक रेेषेेवरीील (सॉॉल्व्हेंंट लााइनवरीील) अर्थथलिं�ंग जंंपर्सस: ३०. प्रेेशर गेेजचीी स्थि�ितीी व श्रेेणीी: ३१. पुुढीील घटकांं�च्याा पृृष्ठभाागााचीी स्थि�ितीी:- (क) शेेल: (ख) शीीर्षष डि�श: (ग) तळ डि�श: ३२. पुुढीील घटकांं�च्याा बााहेेरून केेलेेल्याा वेेल्डिं�ं�गचीी स्थि�ितीी:- (क) तळााशीी डि�श तेे शेेल: (ख) शीीर्षष डि�श तेे शेेल: (ग) शेेल अनुुलंंब जोोड: (घ) डि�श अनुुलंंब जोोड: ३३. पुुढीील घटकांं�चीी स्थि�ितीी:- (क) प्रवेेश वि�वर/प्रभाार वि�वर (मॅॅनहोोल/चाार्जज होोल): बंंद (फाास्टनर्सस)- (ख) काायाा वि�स्ताार (बॉॉडीी फ्लँँज): बंंद (फाास्टनर्सस)- (ग) नोोजल: (एक) तळ (बॉॉटम): महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 9 (दोोन) शीीर्षष (टॉॉप): ३४. पाातळीी नि�र्देेशक स्थि�ितीी: ३५. क्षोोभकााचीी स्थि�ितीी: (क) दंंड (शााफ्ट): (ख) पंंपााचाा पंंखाा व पाातेे (इंंपेेलर व ब्लेेड) आणि� बोोल्ट: (ग) कपलिं�ंग बोोल्ट: (घ) डि�प पााईप: (ङ) बााधि�काा (बफेेल): (च) माार्गगदर्शशक बुुश व आधाार: ३६. केेलेेलेे प्रति�बंंधाात्मक परि�रक्षण: ३७. तपाासणीीचाा प्रकाार: (क) बााह्य तपाासणीी: (ख) अंंतर्गगत तपाासणीी: (ग) हाायड्रोोलि�क चााचणीी: ३८. आतूून/बााहेेरून मि�.मीी.मध्येे मोोजलेेलीी जााडीी: ठि�कााण अनुुक्रमांं�क अ ब १ २ ३ ४ ५ ६ ७ मीी ���������������..����.�..............................., सक्षम व्यक्तीी, असेे प्रमााणि�त करते कीी, वर वर्णणन केलेेले्याा क्रि�यााधाानीीचीी��............(दि�नांं�क)............. सूूक्ष्मपणेे तपाासणीी केेलीी होोतीी आणि� (जेेथवर ति�च्याा बांं�धकाामाास परवाानगीी आहेे तेेथवर) सूूक्ष्मपणेे तपाासणीी करण्याासााठीी तेे प्रवेेशयोोग्य बनवलेे होोतेे आणि� उक्त दि�नांं�काालाा, मीी याा क्रि�यााधाानीीचीी ति�च्याा जोोडण्यांं�सह सूूक्ष्मपणेे तपाासणीी केेलीी आणि� मााझ्याा तपाासणीीचाा वरीील अहवााल सत्य आहेे. सक्षम व्यक्तीीचीी स्वााक्षरीी.”. महाारााष्ट्रााचेे रााज्यपााल यांं�च्याा आदेेशाानुुसाार व नाावाानेे, आय. ए. कुंं�दन, शाासनााचेे प्रधाान सचि�व. भााग एक-ल-३१–२ 10 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032 dated the 13th May 2025. NOTIFICATION Factories Act, 1948. No. FAC-2024/C.R.67/Labour-4.—In exercise of the powers conferred by section 41 read with sections 112 and 115 of the Factories Act, 1948 (63 of 1948), in its application to the State of Maharashtra and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Factories Rules, 1963, the same having been previously published as required by sub-section (1) of section 115 of the said Act, as follows, namely:— RULES
1. This rules may be called the Maharashtra Factories (1st Amendment) Rules, 2025.
2. In Chapter IV, after rule 73-ZB of the Maharashtra Factories Rules, 1963 (hereinafter referred to as “the principle Rules”) the following rule shall be inserted, namely:- “73-ZC.— Safety precautions for Reactors used for exothermic chemical reactions.-
(1) Application.- This rule shall apply to the Reactors in which exothermic chemical reactions are carried out.
(2) Definitions.- For the purpose of this rule,-
(i) “Adiabatic Temperature Rise” means increase in temperature of a reacting mixture as a result of exothermic chemical reaction, when there is no heat transfer to or from the environment;
(ii) “Compatibility” means a measurement of the stability of one substance when mixed with another;
(iii) “exothermic chemical reactions” mean a chemical reaction in which energy is released in the form of heat;
(iv) “HAZOP Study” (Hazards Operability Study) means a technique to identify process hazards and potential operating problems using series of guide words to study process deviations;
(v) “Heat of decomposition” means change in enthalpy in the form of thermal energy accompanying the decomposition;
(vi) “Heat of reaction” means total quantity of thermal energy liberated or absorbed during a chemical reaction;
(vii) “Hydraulic Test” means the pressure test carried out as per design pressure for assuring integrity of a reactor and shall be carried out with water and/or compatible fluid as prescribed by the manufacturer;
(viii) “Maker” means any person or firm in whose name the reactor is manufactured;
(ix) “reactants” includes the chemicals that are converted into products during the reaction process;
(x) “Reactor” means an enclosed vessel or device designed to contain and control chemical reactions; महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 11
(xi) “runaway reaction” means a reaction that is out of control because the rate of heat generation by an exothermic chemical reaction exceeds the rate of cooling available.
(3) Predictive Measures- (a) The occupier shall before carrying out any exothermic chemical reaction for the first time in a Reactor,-
(i) check the compatibility of reactants between themselves as well as with material of construction (MOC) of the Reactor using Coupon Test or any other equivalent test and the occupier shall prepare a report of compatibility of reactors and shall preserve the same till such exothermic reaction is carried out;
(ii) evaluate the desired heat of reaction;
(iii) evaluate Heat of decomposition under undesired reaction conditions;
(iv) predict the maximum Adiabatic Temperature Rise of reaction;
(v) evaluate the cooling system of the Reactor to ensure that the Reactor can efficiently remove heat input, reaction heat and thermal accumulation of reactants, considering fouling of the cooling area.
(vi) predict the runaway reaction using criticality of classes specify by the Chief Inspector in this behalf and its consequences such as pressure in the reactor and/or gas evolution.
(b) The occupier shall before carrying out any exothermic chemical reaction for the first time in a Reactor, identify the safety margin between the temperature at which an undesired exothermic chemical reaction starts and the operating temperature.
(c) The occupier shall before carrying out any exothermic chemical reaction for the first time in a Reactor, shall determine addition sequence, rate and order of the reactants to prevent the addition of the wrong reactants or the correct reactants too early, too late, too quickly, too slowly, in too much or too little quantities, or in the wrong order.
(d) The occupier shall before carrying out any exothermic chemical reaction for the first time in a Reactor, study the scenarios in case the agitator or circulation pump fails, starts too late, stops, not turned on, or operates at the wrong speed.
(4) Preventive Measures.- (a) The occupier shall before carrying out any exothermic chemical reaction in Reactor,-
(i) adhere to hierarchy of controls which are Elimination, Substitution, Engineering Controls, Administrative Controls and Personal Protective Equipment’s, respectively;
(ii) consider the alternative reaction routes to avoid runaway reactions;
(iii) evaluate the possibility of conducting reactions in semi-batch mode to control the addition of reactants and ensure that the heat removal capacity is adequate;
(iv) evaluate the possibility of using a flow reactor for high heat reactions to provide high heat transfer area and additional safety by allowing the user to stop the reactant flow instantly;
(v) conduct the reaction under well controlled conditions that prevent decomposition of reaction mass components;
(vi) implement reliable control systems, actuators, sensors, and automatic systems to manage the process and take corrective actions when deviations in process parameters भााग एक-ल-३१–३ 12 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ are detected.
(b) The occupier shall obtain a certificate from the Maker of the Reactor specifying the maximum safe working pressure of the Reactor and the tests to which it was subjected to.
(c) The Reactor, which is previously used, isolated, not used for over six months, or repaired or altered in any factory shall not be used, by the occupier in the premises where it is used unless it is thoroughly examined by a competent person under sub-rule (6) of this rule.
(d) The occupier shall conduct the HAZOP Study of the reaction system to identify and evaluate hazards, and implement all safety recommendations and findings to maintain system safety.
(e) The occupier shall provide a written procedure excluding “replacements in kind” for management of changes in chemical process, technology, equipments, plant structure and any other procedure that affect the Reactor.
(f) The occupier shall consider following aspects before making changes in the Reactor and auxiliary equipments associated with Reactor, namely:-
(i) Technical basis for the proposed change;
(ii) Impact of the change on safety and health;
(iii) Modifications to operating procedures;
(iv) Necessary time for the change; and
(v) Authorization requirements for the proposed changes.
(g) The occupier shall record the changes in the Reactor and auxiliary equipment’s associated with Reactor in writing for a period of three years.
(5) Protective Controls- The occupier shall undertake the following protective controls namely:-
(i) suitable and efficient instruments and fittings with an interlocked shall be provided to cut off the heating and stoppage of feeding to the reactor to prevent the exceeding the safe operating temperature;
(ii) automatic arrangements with appropriate interlocks shall be installed to stop heating and feeding the reactor and forced cooling shall be started in case the mechanical agitation fails;
(iii) reactor shall be provided with a safety valve, rupture disc or other effective devices with the vent system connected to a surge tank in case the maximum safe working pressure exceeds;
(iv) the vent system shall be designed in such a way to minimize resistance and avoid secondary explosions;
(v) the Reactors shall be equipped with pressure gauges with appropriate dial ranges, marked with the maximum safe working pressure;
(vi) heat input in jacketed vessels shall be controlled to prevent exceeding the safe working pressure and temperatures;
(vii) an Audio-Visual alarms shall be provided in case agitation or cooling system or Reactant feeding system fails and Safe operating temperature and pressure exceeds;
(viii) in case, the safe operating temperature and pressure in Reactor exceeds,- महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 13
(a) automatic arrangement of cooling water with a backup emergency power to safeguard against the power outage and system of gravity flow cooling shall be provided;
(b) the system of catalyst poisoning or addition of inhibitors or other measures such as adding a quench stream, automatic depressurisation of reactor system, feed isolation or diversion, or any other suitable arrangement shall be provided to control or halt the reaction in the Reactor;
(c) provide mechanism for the dumping of reaction mass into a cold inert diluent.
(6) Examination of Reactor and auxiliary equipments associated with Reactor, -
(a) Every Reactor in service shall be thoroughly examined by a competent person,-
(i) externally, once in every six months;
(ii) internally, once in a year, and;
(iii) hydraulic test once in a period of two years.
Explanation- In reactors where hydraulic test is not permitted due to incompatibility of moisture to catalyst or process or lining materials and in case glass-lined reactor, Non- Destructive Testing shall be carried out once in a year for examination.
(b) The competent person shall after such examination under clause (a) submit a report to the occupier in Form 13-C.
(c) No Reactor shall be taken into use for the first time in any factory unless it is thoroughly examined by a competent person in the premises where it is intended to be used.
(d) The report in Form 13-C shall be maintained and preserved for five years from the date of its examination.
(e) In case, any suspicion arises as to the reliability of the Reactor or examination shows that the part cannot continue to be used with safety unless certain repairs are carried out immediately, the competent person shall submit a report to the Inspector within a period of seven days from the date of completion of the examination.
(f) Where the report of any examination under this rule specifies any conditions and suggestions for the working of a reactor, the same shall not be used unless such conditions and suggestions are rectified by the occupier.
(7) Measure to tackle emergency situation.- The occupier shall undertake following measures to tackle emergency situations, namely:-
(i) simple and specific instructions shall be provided and displayed prominently in bold letters in language understood by the majority of workers.
(ii) suitable training shall be given to workers emphasizing the specific safety and health hazards associated with the process and emergency operations including shutdown procedures and other safe work practices.
(iii) mock drills based on exothermic reaction scenarios shall be conducted once in six months.
(8) Supervisor.- The Occupier shall appoint a person as Supervisor who possess,-
(a) a degree in Chemical Engineering or Chemical Technology and minimum three years of experience working with Reactors in which exothermic chemical reactions are भााग एक-ल-३१–३अ 14 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ carried out; or
(b) a diploma in Chemical Engineering or Chemical Technology and minimum five years of experience working with Reactors in which exothermic chemical reactions are carried out.
(9) Operator.-The Occupier shall appoint a person as an Operator who possess,-
(a) Bachelor’s Degree in Chemistry; or
(b) Diploma in Chemical Engineering; or
(c) Certificate of vocational training in chemical plant operation ; and possess a certificate for successfully completing training in the field of chemical reactor operation and handling of hazardous substances from the Institute recognized by the Directorate of Industrial Safety and Health with refresher training after every three years.
(10) General Measures.- The occupier shall ensure that,-
(a) the names of the reactor operator and supervisor shall be displayed in conspicuous places near the Reactors;
(b) a shift logbook of operator and supervisor shall be maintained and preserved for three months from the last entry;
(c) sufficient number of supervisors and operators shall be available in each shift to ensure safe operation of reactor.
(d) a permanently affixed, corrosion-resistant nameplate shall be displayed on each reactor, clearly legible and containing the following details:
(i) Serial Number (Sr. No.)
(ii) Material of Construction (MOC)
(iii) Design Code
(iv) Design Pressure (in kg/cm²)
(v) Design Temperature (in °C)
(vi) Working Pressure (in kg/cm²)
(vii) Working Temperature (in °C)
(viii)Reaction Process (e.g., polymerization, oxidation, neutralization)
(ix) Manufacturer Name
(x) Date of Manufacturing (DD-MM-YYYY)
(xi) Date of Last Testing (DD-MM-YYYY)
(xii) Test Pressure (in kg/cm²)’’.
3. After Form 13-B, appended to the principal rules, the following Form shall be inserted, namely:- महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 15 “FORM 13-C REPORT ON EXAMINATION OF REACTOR USED FOR EXOTHERMIC REATION (see Rule 73-ZC)
1. Name and address of the Factory:
2. Name, Description, and distinctive number of Reactor:
3. Name and address of Maker:
4. Design code of Reactor:
5. Date of,-
(i) last External Examination:
(ii) last Internal Examination:
(iii) last Hydraulic Examination:
(iv) last Non-destructive Test:
6. Name of the Non-destructive Test, if carried out:
7. Name of last competent person who carried out examination:
8. Equipment No.:
9. Location:
10. Design pressure & temperature of Reactor:
11. Design pressure & temperature of Reactor Limpet/Coil/Jacket:
12. Capacity (in KL):
13. Diameter:
14. Length:
15. Thickness (mm): Design (mm) During Examination (mm)
(a) Shell:
(b) Dishes:
15. Material of Construction (MOC):
(a) Shell:
(b) Limpet/Coil/Jacket:
16. Condition of painting:
17. Whether Lagging was removed for inspection:
18. Leakages noticed:
19. Condition of support structure:
20. Condition of foundation:
21. Condition of pipes and fittings:
22. In case of use of corrosive chemical whether Flange guards provided on flanges/joints of Reactor: 16 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७
23. Safety Relief Valve (SRV)
(a) Design code:
(b) Size:
(c) MOC:
(d) Relieving capacity:
(e) Set/burst pressure:
(f) Make:
(g) Discharge to:
24. Rupture Disk
(a) Design code:
(b) Size:
(c) MOC:
(d) Relieving capacity:
(e) Set/burst pressure:
(f) Make:
(g) Discharge to:
25. Maximum operating pressure:
26. Air/Nitrogen connected pressure:
27. Jacket/Limpet steam pressure:
28. Earthling provided:
29. Earthling jumpers on solvent line:
30. Pressure gauge condition and Range:
31. Surface condition of,-
(a) Shell:
(b) Top Dish:
(c) Bottom Dish:
32. Welding condition from outside,-
(a) Bottom Dish to Shell:
(b) Top Dish to Shell:
(c) Shell longitudinal Joint:
(d) Dish longitudinal Joint:
33. Condition of,-
(a) Manhole/Charge hole: fasteners –
(b) Body flange: fasteners -
(c) Nozzles:
(i) Bottom: महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग एक-ल, मेे १४, २०२५/वैैशााख २४, शकेे १९४७ 17
(ii) Top:
34. Level indicator condition:
35. Condition of Agitator:
(a) shaft:
(b) Impeller and blades and bolts:
(c) Coupling bolt:
(d) Dip pipe:
(e) Baffles:
(f) Guide Bush and support:
36. Preventive Maintenance done:
37. Type of Examination:
(i) External Examination
(ii) Internal Examination
(iii) Hydraulic Test
38. Thickness measured from inside/outside in mm Locations Sr.No. A B 1 2 3 4 5 6 7 I ………….., competent person certify that on...........(date)............the Reactor described above was thoroughly cleaned and (so far as its construction permits) made accessible for thorough examination and that on the said date, I thoroughly examined this Reactor including its fittings and that the above is a true report of my examination. Signature of competent person.”. By order and in the name of the Governor of Maharashtra, I. A. KUNDAN, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.