RNI No. MAHBIL/2009/31733 s जयले महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ¢, अंक २४(२)] मंगळवार, मार्च २९, २०२२/चैत्र ¢, शके १९४४ [पृष्ठे ¥, किंमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक ५० प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मार्च २०२२ अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक संकीर्ण-२०२२/ग्र क्र .१३/अ-१.- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१८ चा ३७) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.)
महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, सार्वजनिक हितासाठी, जझञासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोन आणि प्रकरण-तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना सूट देता येईल ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे कि, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये नमूद केलेल्या जमिनी, उक्त कलम १०क च्या खंड (च) खाली समाविष्ट असलेल्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त प्रकल्प असा करण्यात आला आहे.) आवशयक आहे किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कमीतकमी ओसाड जमिनीच्या प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनीचा विस्तार करण्याची सुनिश्चित केली आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झासनाला जनहितासाठी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोन व प्रकरण-तीन च्या तरतुदी लागू करण्यातून उक्त अधिनियमाच्या कलम G0 अन्वये उक्त प्रकल्पाला सूट देणे, इष्ट वाटत आहे.
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्वारे प्रदान केलेल्या आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे जनहितासाठी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोनच्या आणि प्रकरण-तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.
भाग चार-अ--५०-२१ ® महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०२२/चेत्र ८, शके १९४४ अनुसूची एक जमिनीचा तपशील अक्र. गाव तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. संपादित करावयाचे किंवा सि.स.क्र कषेत्र(हे.आर) (१) R (रे (थै (पो कि रेवराल मौदा, नागपूर ४३३ 0.0040 र रेवराल मौदा, नागपूर ४३४ 0.0040 3 रेवराल मौदा, नागपूर ५५८/१ 0.03 ¥ रेवराल मौदा, नागपूर ५५८/२ 4 fl El मौदा, नागपूर प्ण्ट 0.08 § रेवराल मौदा, नागपूर 4eg 0.03 9 रेवराल मौदा, नागपूर ५८७ ०.०७ ¢ रेवराल मौदा, नागपूर ६२१/३ ०.०५५ एकूण क्षेत्र हे.आर ०.२३५ अनुसूची दोन प्रकल्पाचा तपशील प्रकल्पाचे नाव नागपूर-गौंदिया रेल्वेलाईन वरील रेवराल ते तारसा क्रॉसिंग क्र. ५४८ उड्डाण पूलाचे बांधकामाकरिता.
प्रकल्पाचा तपशील नागपूर-गौंदिया रेल्वेलाईन वरील रेवराल ते तारसा क्रॉसिंग क्र. ५४८ उड्डाणपूलाचे बांधकामाकरिता भूसंपादन करणे.
संपादन अभिकरणाचा तपशील कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प), नागपूर प्रकल्पाचा उद्देश पायाभूत सुविधा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय इंगळे, झासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०२२/चेत्र ८, शके १९४४ डे REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 29th March 2022.
NOTIFICATION RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013, No. Sankirna 2022/C.R.13/A-1.— WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (37 of 2018), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “the said Act”), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;
AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in Schedule T appended hereto घाट required or likely to be required for the project mentioned in Schedule प appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter referred to as “the said project”);
AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;
AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;
NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, in the public interest, exempts the said project, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.
Schedule I Details of Lands Sr. No Village Taluka/District S.No. or Gut No. or Approximate Area City Survey No. ofRe(qHullr'Re.>d Land
(1) (2) (3) (4) ७) 1 Rewral Mouda, Nagpur 433 0.0050 2 Rewral Mouda, Nagpur 434 0.0050 3 Rewral Mouda, Nagpur 558/1 0.03 4 Rewral Mouda, Nagpur 558/2 5 Rewral Mouda, Nagpur 578 0.04 “ Rewral Mouda, Nagpur 586 0.03 7 Rewral Mouda, Nagpur 587 0.07 “ Rewral Mouda, Nagpur 621/3 0.055 Total Area in HR 0.235 ¥ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २९, २०२२/चेत्र ८, शके १९४४ Schedule IT Description of Public Purpose Name of the Project Construction of ROB in Lieu of Level Crossing LC- 548 between Nagpur-Gondia Railway Line of Tarsa-Rewral Station.
Description of Project Land Acquisition for Construction of ROB in Lieu of Level Crossing LC-548 between Nagpur- Gondia Railway Line of Tarsa-Rewral Station.
Details of Acquiring Agency Executive Engineer, Construction Division (Special Project), Nagpur.
Purpose of Project Basic Infrastructure By order and in the name of the Governor of Maharashtra, SANJAY INGLE, Joint Secretary to Government ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE RNI No. MAHBIL/2009/31733 s जयले महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ¢, अंक २४(२)] मंगळवार, मार्च २९, २०२२/चैत्र ¢, शके १९४४ [पृष्ठे ¥, किंमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक ५० प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

Purpose of Project Basic Infrastructure By order and in the name of the Governor of Maharashtra, SANJAY INGLE, Joint Secretary to Government ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE