CourtMesh

Land Acquisition for Hinjawadi to Shivajinagar Pune Metro Line-3

State Notification of Maharashtra · 201325,194 characters of text

The enactment

TypeNotification
Year2013
JurisdictionState of Maharashtra
MinistryGovt of Maharashtra
StatusIn force as published by the source
TextPublished as one document, as the source published it
Subjectsproperty, local

Full text

The source publishes this enactment as a single document rather than provision by provision, so the whole text is below and there are no per-section pages for it. Nothing has been shortened.

RNI No. MAHBIL/2009/31733 सत्यमेव जये महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ८, अंक ५] सोमवार, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ [पृष्ठे १४, किंमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक ९ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्बये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २४ जानेवारी, २०२२.

अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.२५/अ-३.- ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश * उक्त प्रकल्प * असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र ्ासनास, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते;

भाग चार-अ-९-१ (१) र महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव, उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

अनुसूची एक जमिनींचा तपशील (अ) मौजे माण- (१) अनुक्रमांक १,२,३,४,८,१६ T १८ मधील नोंदी -वगळण्यात- येत आहेत.

() अनुक्रमांक ५ मधील नोंद “१९९.९०” ऐवजी “१६५.३८” असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ६, मधील नोंद “२१६८२” ऐवजी “२१६८०”असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ९, मधील नोंद “७९६९” ऐवजी “७९३८.००” असे वाचावे.

(५) अनुक्रमांक १०, मधील नोंद “९३९२.००”ऐवजी “९४४१.००”असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ११, मधील नोंद “३६१५०.००” ऐवजी “३५९८७.००”असे वाचावे.

(७ अनुक्रमांक १२, मधील नोंद “१००६०.००” ऐवजी “१००४३.००”असे वाचावे.

(८) अनुक्रमांक 93, मधील नोंद“१३९६.००” ऐवजी “१७८.००“असे वाचावे.

(९) अनुक्रमांक १४, मधील नोंद “२६५५८००” ऐवजी “२६५८५.००”असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक १५, मधील नोंद “२००.००” ऐवजी “१९५.००”असे वाचावे.

(११) अनुक्रमांक १९, मधील नोंद*४८०४.००” ऐवजी “६७५०.००”असे वाचावे.

(१२) अनुक्रमांक १९ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अ.क्र मौजे तालुका /जिल्हा | भूमापन किंवा गट क्र. ल (१) ® (रे (®) (प १९अ माण मुळशी, पुणे कंनेल 400.00 १९ब माण मुळशी, पुणे नाला १६७२.०० १९क माण मुळशी, पुणे ३/१८६ ४१४.०० १९ख माण मुळशी, पुणे १९१ ३५१८९.०० QT माण मुळशी, पुणे १९४ ८६०१.०० १९घ माण मुळशी, पुणे १९३ ५७९६.०० RS माण मुळशी, पुणे १८० १००७.८० १९च माण मुळशी, पुणे १८१ ९८८.५४ १९्छ माण मुळशी, पुणे १८५ ३१०९.५९ १९ज माण मुळशी, पुणे १८४ ७७६.५५ १९झ माण मुळशी, पुणे १८३ २५१७.८९ १९ त्र माण मुळशी, पुणे १८६ १९२१.४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ अ.क्र मौजे तालुका/जिल्हा । भूमापन किंवा गट क्र. ल (१) ® ® ४ ७ )T माण मुळशी, पुणे १७३ १६७१.८७ १९ठ माण मुळशी, पुणे १७४ ७२१.२८ १९ढ माण मुळशी, पुणे १९२ २६४.४७ १९ण माण मुळशी, पुणे १८८ १०७१.०० १९त माण मुळशी, पुणे MIDC ४२६.९३ RY माण मुळशी, पुणे १६२ ३२०३.३३ १९द माण मुळशी, पुणे १६० ६३२.०० g & माण मुळशी, पुणे १६१ ४७४०.१० १९न माण मुळशी, पुणे NALA १७५४.३१ १९प माण मुळशी, पुणे १९२ ४९१५.१० १९्फ माण मुळशी, पुणे १९३ ३८३४.६६ R Y माण मुळशी, पुणे १९४ ७४९५.२० १९म माण मुळशी, पुणे १९६ ३८४८.०० १९य माण मुळशी, पुणे १९५ १३६२.०९ १९र माण मुळशी, पुणे १५७ १७७९.३६ १९ल माण मुळशी, पुणे १५४ ५७१७.६८ (ब) मौजे हिंजवडी - (१) अनुक्रमांक २०,२१ व २६ मधील नोंदी “वगळण्यात* येत आहेत.

(२) अनुक्रमांक २२, मधील नोंद “३१६.९२”ऐवजी “७७.६१”असे वाचावे.

(३) अनुक्रमांक २३, मधील नोंद “१७७.९२” ऐवजी “३४.१३“असे वाचावे.

(४) अनुक्रमांक २६ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अ.क्र. मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. संपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (१) (२ €) ® @ अ२६ हिंजवडी मुळशी, पुणे १९ ५८६.७८ बशर हिंजवडी मुळशी, पुणे २९ ४४३.९३ i महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ (क) मौजे वाकड - (१) अनुक्रमांक २९, ३०, 32, 33 व 38 मधील नोंदी “वगळण्यात* येत आहेत.

() अनुक्रमांक २७, मधील नोंद “७७१.१५”.ऐवजी “६४५.०४” असे वाचावे.

(३) अनुक्रमांक २८,मधील नोंद*११.७०” ऐवजी “१.२४” असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ३१, मधील नोंद “३१३.८०”ऐवजी“४६८.७३”असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ३४ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अ.क्र. मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. संपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) @ ® (रे (®) (५) र्श्अ वाकड मुळशी, पुणे गाव रस्ता ६१.२५ 8T वाकड मुळशी, पुणे ३/१० १८.०४ ३४्क वाकड मुळशी, पुणे ४/१० ६२.३६ ३४ख वाकड मुळशी, पुणे ३/१० १३८.४४ 38T वाकड मुळशी, पुणे ४/१० ७८४.०९ i वाकड मुळशी, पुणे १/७ ६६१.४४ र्श्ड वाकड मुळशी, पुणे १/१६० ११.५७ ३४्च वाकड मुळशी, पुणे गाव रस्ता ३.७८ Y वाकड मुळशी, पुणे १/७ २५३.२५ ३४्ज वाकड मुळशी, पुणे २/७ ५.९४ श्श्झ वाकड मुळशी, पुणे ३/७ १३५.८४ ३४ त्र वाकड मुळशी, पुणे 3/% ८२१.५२ 8T वाकड मुळशी, पुणे /¢ ३५८.४५ ३४्ठ वाकड मुळशी, पुणे २/८ २०.१२ T वाकड मुळशी, पुणे ४८ ९७.८८ (ड) मौजे म्हाळुंगे - (१) अनुक्रमांक ३५ व ४८ मधील नोंदी “वगळण्यात* येत आहेत.

१६२.००*ऐवजी “१७५.००” असे वाचावे.

१३०.८०“”ऐवजी “१२०.५४” असे वाचावे.

(२) अनुक्रमांक ३६, मधील नोंद * (३) अनुक्रमांक ३७, मधील नोंद * (४) अनुक्रमांक 3¢, मधील नोंद * (५) अनुक्रमांक ३९, मधील नोंद “ (६) अनुक्रमांक ४०, मधील नोंद * (७) अनुक्रमांक ४१, मधील नोंद * (८) अनुक्रमांक ४२, मधील नोंद * (९) अनुक्रमांक ४३, मधील नोंद “ (१०) अनुक्रमांक ४४, मधील नोंद (११) अनुक्रमांक ४५, मधील नोंद (१२) अनुक्रमांक ४६, मधील नोंद (१३) अनुक्रमांक ४७, मधील नोंद (१४) अनुक्रमांक ४९, मधील नोंद १२०.०७”ऐवजी “११२.११” असे वाचावे.

८२.९१”ऐवजी “८०.५६” असे वाचावे.

८०.९८”ऐवजी “७९.९९” असे वाचावे.

१३२.६२”ऐवजी “१३२.५९” असे वाचावे.

१०२.६३”ऐवजी “१३०.२७” असे वाचावे.

४२.९१” ऐवजी “१२२.७५” असे वाचावे.

*११८.१७”ऐवजी “९३.१८” असे वाचावे.

*२८५.१५”ऐवजी “२७६.८२” असे वाचावे.

*८२.२”ऐवजी “८८.६३” असे वाचावे.

“७१३.३३”ऐवजी “६७५.२४” असे वाचावे.

“0५९.५२”ऐवजी “३२.८८” असे वाचावे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ (१५) अनुक्रमांक Yo, मधील नोंद “१४३१.५५”ऐवजी “१३४०.९५” असे वाचावे.

(१६) अनुक्रमांक ५१, मधील नोंद “११४३.५१”ऐवजी “*११५२.३८” असे वाचावे.

(१७) अनुक्रमांक ५२,मधील नोंद “९५५.३१”ऐवजी “८४२.५९” असे वाचावे.

(१८) अनुक्रमांक ५२ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अ.क्र. मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. संपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (१) (२ €) ® R War म्हाळुंगे मुळशी, पुणे ३३/७ ४.१७ परब म्हाळुंगे मुळशी, पुणे ३४/७ ३३१.२४ ५२क म्हाळुंगे मुळशी, पुणे ११/९ ४१.७६ (ई) मौजे बालेवाडी - (१) अनुक्रमांक ५५,५६,५७,५९,६१,६३,६५ व ६६ मधील नोंदी “वगळण्यात * येत आहेत.

() अनुक्रमांक ५३, मधील नोंद “४७५.१९” ऐवजी “२११.६९” असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ५८ मधील नोंद “४१८.४७“ऐवजी “४५८.७३२” असे वाचावे.

) ) (३) अनुक्रमांक ५४, मधील नोंद “८७५.९९”ऐवजी “७४६.६६* असे वाचावे.

) ) (५) अनुक्रमांक ६०, मधील नोंद*२१२.२३” ऐवजी “३१.०६” असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ६२, मधील नोंद “५६४.८०” ऐवजी “४७८३९” असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ६४, मधील नोंद “१८.६९” ऐवजी “90¢.03” असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ६७, मधील नोंद*१२१६.१९” ऐवजी “१०२४.४६” असे वाचावे.

(फ) मौजे बाणेर- @ ) (२) अनुक्रमांक ६९, मधील नोंद “ ) अनुक्रमांक 99, मधील नोंद “ ) अनुक्रमांक ७२, मधील नोंद “ ) अनुक्रमांक ७३, मधील नोंद “ (६) अनुक्रमांक ७५, मधील नोंद “ ) ) अनुक्रमांक 90,98 व ७६ मधील नोंदी “वगळण्यात येत आहेत.

३२७.५८*”ऐवजी “५.५४” असे वाचावे.

०.४०” ऐवजी “५३.५८” असे वाचावे.

७८.७६” ऐवजी “393.¢3” असे वाचावे.

६.८५”ऐवजी “४.६४” असे वाचावे.

२१०.५४”ऐवजी “३०२.४७” असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ७७, मधील नोंद “५०.४४” ऐवजी “३०७.९८” असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ७७ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अ.क्र. मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. संपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (१) (२ (३ ® @ 99 37 बाणेर हवेली, पुणे ट्रे ३२१.९७ ७७ब बाणेर हवेली, पुणे १ व मौजे गावठाण १७५.७९ भाग चार-अ-९-.२ & महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके १९४३ (ग) मौजे पाषाण - (१) अनुक्रमांक ७८मधील नोंद “वगळण्यात* येत आहेत.

(ह) मौजे औंध-- (१) अनुक्रमांक ८४,८६,८७,८८ व ९२ मधील नोंदी “वगळण्यात* येत आहेत.

() अनुक्रमांक ८१, मधील नोंद “१९३.४८” ऐवजी “४९.८३” असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ८२, मधील नोंद “२९३.५३” ऐवजी “४३७.१८” असे वाचावे.

(४) अनुक्रमांक ८३, मधील नोंद “१७८.८२” ऐवजी “७२.९३” असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ८९, मधील नोंद “३०.६६” ऐवजी “२.२५” असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ९०, मधील नोंद “६१.२६” ऐवजी “२०.७६” असे वाचावे.

(७) अनुक्रमांक ९१ मधील नोंद “१५६.८१” ऐवजी “२७९.८४” असे वाचावे.

(८) अनुक्रमांक ९३ मधील नोंद “३०८.३१” ऐवजी “५१४.०८” असे वाचावे.

(९) अनुक्रमांक ९४ मधील नोंद “१०८.९७” ऐवजी “२८६.३५” असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक ९४ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अ.क्र मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. संपादित करावयाचे क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (१) (२ €) ® @ र््श्अ औंध पुणे शहर, पुणे 3 १८१.२६ (घ) मौजे भांबुर्डा @ (२ अनुक्रमांक ९५,९६,९९,१००,१०४,१०५,१०६,१०७,१०८,,१०९,११४,११६,११७ व 933 मधील नोंदी *वगळण्यात* येत आहेत.

अनुक्रमांक ९७ मधील नोंद “१८०.९०”ऐवजी “२३.२५” असे वाचावे.

(३) अनुक्रमांक ९८ मधील नोंद “२७५.९८*ऐवजी “२२२.०८” असे वाचावे.

(४) अनुक्रमांक १०१ मधील नोंद “२००.५९”ऐवजी “४५१.०३” असे वाचावे.

(५) अनुक्रमांक ११३ मधील नोंद “२२१.१८*”ऐवजी “२१२.१८” असे वाचावे.

(६) अनुक्रमांक ११८, मधील नोंद “३२.७०”ऐवजी “१३.९६” असे वाचावे.

(७) अनुक्रमांक 998 मधील नोंद “१५७.७१” ऐवजी *१११.५६” असे वाचावे.

(८) अनुक्रमांक १२१ मधील नोंद “४८१.१६”ऐवजी “४६०.३४” असे वाचावे.

(९) अनुक्रमांक१२२ मधील नोंद*६१६.७४”ऐवजी “६०००.००” असे वाचावे.

(१०) अनुक्रमांक १२३ मधील नोंदी नंतर खालील नमूद नोंदीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे, म्हणजे, अक्र मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. किंवा संपादित करावयाचे क्षेत्र सि.स.क्र. (चौरस मीटर मध्ये) (१) ® (रे ®) (५) १२३ अ भांबुर्डा पुणे शहर, पुणे <y ३०२.३६ १२३ब भांबुर्डा पुणे शहर, पुणे १७९ ६८.०२ १२३ क भांबुर्डा पुणे शहर, पुणे ¢y ५४४.३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ अ.क्र मौजे तालुका/जिल्हा भूमापन किंवा गट क्र. किंवा संपादित करावयाचे क्षेत्र सि.स.क्र. (चौरस मीटर मध्ये) (१) ® ® ®) ५ १२३ख भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८६ २७६.५० १२३ ग भांबुर्डा पुणे शहर, पुणे ८६ ५८.९४ १२३ घ भांबुर्डा पुणे शहर, पुणे अ १३३ ०.६५ १२३ ड भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ६२.९८ १२३ च भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ४.५२ १२३ भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ६.५० १२३ ज भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ ३८.६४ १२३ झ भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ १०९.१५ १२३ त्र भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ १२७.८३ १२३ ट भांबुर्डा पुणे शहर, पुणे १३२ १४.७४ १२३ ठ भांबुर्डा पुणे शहर, पुणे ४३४ २५.४८ १२३ ढ भांबुर्डा पुणे शहर, पुणे ४३५ ५९.१० १२३ ण भांबुर्डा पुणे शहर, पुणे ४३६ १६१.६५ १२३त भांबुर्डा पुणे शहर, पुणे ¢ ७९.१८ १२३ थ भांबुर्डा पुणे शहर, पुणे रस्ता १३८०.०० अनुसूची दोन प्रकल्पाचे वर्णन प्रकल्पाचे नाव - हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाचे वर्णन - हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन -३ या प्रकल्पासाठी भूसंपादन.

संपादन करणाऱ्या अभिकरणाचा तपशील भाग चार-अ-९-३ - महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार [देशानुसार व नावाने, संजय इंगळे, शासनाचे सहसचिव.

< महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके R¥I REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 24 January, 2022.

NOTIFICATION RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. Sankirna-2021/C.R.25/A-3.- WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as "the said Act"), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to 85 "the said project");

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempt the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE- 1 Description of Lands (A) In the entries related to Village Maan-

(1) Entries at Serial No.1, 2, 3, 4, 8, 16, 18 shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 5 for the figures “199.00” the figures “165.38” shall be Substituted;

(3) In Entry at Serial No. 6, for the figures “21682” the figure “21680” shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 9, for the figures “7969.00” the figure “7938.00” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 10, for the figures “9392.00” the figure “9441.00” shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 11, for the figures “36150.00” the figure “35987.00” shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 12, for the figures “10060.00” the figure “10043.00” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 13, for the figures “1396.00” the figure “178.00” shall be substituted

(9) In Entry at Serial No. 14, for the figures “26558.00” the figure “26585.00” shall be substituted;

(10) In Entry at Serial No. 15, for the figures “200.00” the figure “195.00” shall be substituted;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३

(11) उण Entry at Serial No. 19, for the figures “4804.00” the figure “6750.00” shall be substituted;

(12) After entry at Serial No.19, the following entries shall be newly added namely :— Taluka/ R | आ L भा @) (3) 4 ®) (6) 19A Maan Mulashi, Pune Canal 500.00 19B Maan Mulashi, Pune Nala 1672.00 19C Maan Mulashi, Pune 186/3 414.00 19D Maan Mulashi, Pune 191 35189.00 19E Maan Mulashi, Pune 194 8601.00 19F Maan Mulashi, Pune 193 5796.00 19G Maan Mulashi, Pune 180 1007.80 19H Maan Mulashi, Pune 181 988.54 191 Maan Mulashi, Pune 185 3109.59 19J Maan Mulashi, Pune 184 776.55 19K Maan Mulashi, Pune 183 2517.89 19L Maan Mulashi, Pune 186 1921.45 19M Maan Mulashi, Pune 173 1671.87 19N Maan Mulashi, Pune 174 721.28 190 Maan Mulashi, Pune 192 264.47 19P Maan Mulashi, Pune 188 1071.00 19Q Maan Mulashi, Pune MIDC 426.93 19R Maan Mulashi, Pune 162 3203.33 198 Maan Mulashi, Pune 160 632.00 19T Maan Mulashi, Pune 161 4740.10 19U Maan Mulashi, Pune Nala 1754.31 19V Maan Mulashi, Pune 192 4915.10 19W Maan Mulashi, Pune 193 3834.66 19X Maan Mulashi, Pune 194 7495.20 19Y Maan Mulashi, Pune 196 3848.00 192 Maan Mulashi, Pune 195 1362.09 19AA Maan Mulashi, Pune 157 1779.36 19AB Maan Mulashi, Pune 154 5717.68 भाग चार-अ-९-.३अ 90 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ (B) In the entries related to Village Hinjwadi-

(1) Entry at Serial No. 20,21,26 the entry shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 22, for the figures “316.92” the figure “77.61” shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 23, for the figures “177.92” the figure “34.13” shall be substituted;

(4) After entry at Serial No. 26 the following entries shall be newly added namely :— Sr. Village Taluka/ Sr. No or Approximate Area No. 8 District Gut No. of (Square Meter) @ (3) (4) (5) (6) 268 Hinjawadi Mulashi, Pune 19 586.78 26B Hinjawadi Mulashi, Pune 29 443.93 (C) In the entries related to Village Wakad-

(1) Entry at Serial No 29,30, 32, 33 & 34 the entry shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 27, for the figures “771.15” the figure “645.04” shall be substituted;

(3) In Entry at Serial No.28, for the figures “11.70” the figure “1.24” shall be substituted;

(4) In Entry at Serial No.31, for the figures “313.80” the figure “468.73” shall be substituted;

(5) After entry at Serial No.34, the following entries shall be newly added namely :— Sr. Village Taluka Sr. No or Approximate Area No. /District Gut No. (Square Meter) @ (3 @ ७) ७ 34 8 Wakad Mulashi, Pune Village Road 61.25 34B Wakad Mulashi, Pune 10/3 18.04 34C Wakad Mulashi, Pune 10/4 62.36 34D Wakad Mulashi, Pune 10/3 138.44 34E Wakad Mulashi, Pune 10/4 784.09 34F Wakad Mulashi, Pune 71 661.44 34G Wakad Mulashi, Pune 160/1 11.57 34H Wakad Mulashi, Pune Village Road 3.78 341 Wakad Mulashi, Pune 71 253.25 34dJ Wakad Mulashi, Pune 772 5.94 34K Wakad Mulashi, Pune 713 13.84 34L Wakad Mulashi, Pune 6/3 821.52 34 M Wakad Mulashi, Pune 8/1 358.45 34N Wakad Mulashi, Pune 8/2 20.12 340 Wakad Mulashi, Pune 8/4 97.88 (D) In the entries related to Village Mhalunge-

(1) Entry at Serial No. 35 & 48 the entry shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 36, for the figures “162.00” the figure “175.00” shall be substituted;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके श्र्ठरे ११

(8) In Entry at Serial No. 37, for the figures “130.80” the figure “120.54” shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 38, for the figures “120.07” the figure “112.11” shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 39, for the figures “82.91” the figure “80.56” shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 40, for the figures “80.98” the figure “79.99” shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 41, for the figures “132.62” the figure “132.59” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 42, for the figures “102.63” the figure “130.27”shall be substituted;

(9) In Entry at Serial No. 43, for the figures “42.91” the figure “122.75” shall be substituted;

(10) In Entry at Serial No. 44, for the figures “118.17” the figure “93.18” shall be substituted;

(11) In Entry at Serial No. 45, for the figures “285.15” the figure “276.82” shall be substituted;

(12) In Entry at Serial No. 46, for the figures “82.2” the figure “88.63” shall be substituted;

(13) In Entry at Serial No. 47, for the figures “713.33” the figure “675.24” shall be substituted;

(14) In Entry at Serial No. 49, for the figures “569.562” the figure “32.88” shall be substituted;

(15) In Entry at Serial No. 50, for the figures “1431.55” the figure “1340.95” shall be substituted;

(16) In Entry at Serial No. 51, for the figures “1143.51” the figure “1152.38” shall be substituted;

(17) In Entry at Serial No. 52, for the figures “955.31” the figure “842.59” shall be substituted;

(18) After entry at Serial No.52 the following entries shall be newly added namely :— S| Vi [ एला | oo | Appreeinate s @) (3) (4) (5) (6) 528 Mhalunge Mulashi, Pune 7/33 4.17 52B Mhalunge Mulashi, Pune /34 331.24 52C Mhalunge Mulashi, Pune 9/11 41.76 (E)In the entries related to Village Balewadi-

(1) Entry at Serial No. 55, 56, 57, 59, 61, 63, 65 & 66 the entry shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 53, for the figures “475.19” the figure “211.69” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 54, for the figures “875.99” the figure “746.66” shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 58, for the figures “418.47” the figure “458.732” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 60, for the figures “212.23” the figure “31.06” shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 62, for the figures “664.80” the figure “478.39”shall be substituted;

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके R¥I

(7) In Entry at Serial No. 64, the figures “18.69” the figure “108.03” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 67, for the figures “1216.19” the figure “1024.46” shall be substituted;

(F) In the entries related to Village Baner-

(1) Entry at Serial No.70,74,76 the entry shall be deleted;

(2) In Entry at Serial No. 69, for the figures “327.58” the figure 8.84 shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 71, for the figures “0.40” the figure 53.88 shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 72, for the figures “78.76” the figure 312.83 .shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 73, for the figures “6.85” the figure 4.64 shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 75, for the figures “210.54” the figure 302.47 shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 77, for the figures “50.44” the figure 307.98 shall be substituted;

(8) After entry Serial No.77 the following entries shall be newly added namely:— Sr. Village Taluka/ Sr. No or Approximate No. District Gut No. Area (Square Meter) @) (2) (3) (4 (5) 7718 Baner Haweli, Pune 82 321.97 पप Baner Haweli, Pune 1G & 175.79 Gaothan (G) In the entries related to Village Pashan-

(1) Entry at Serial No. 78, the entry shall be ‘deleted’.

(H) In the entries related to Village Aundh-

(1) Entry at Serial No.84, 86, 87, 88 & 92, the entry shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 81, for the figures “193.48” the figure “49.83” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 82, for the figures “293.53” the figure “437.18” shall be substituted;

(4) In Entry at Serial No. 83, for the figures “178.82” the figure “72.93” shall be substituted;

(5) In Entry at Serial No. 89, for the figures “30.66” the figure “2.25” shall be substituted;

(6) In Entry at Serial No. 90, for the figures “61.26” the figure “20.76” shall be substituted;

(7) In Entry at Serial No. 91, for the figures “156.81” the figure “279.84” shall be substituted;

(8) In Entry at Serial No. 93, for the figures “308.31” the figure “514.08” shall be substituted;

(9) In Entry at Serial No. 94, for the figures “108.97” the figure “286.35” shall be substituted;

(10) After entry Serial No. 94 the following entry shall be newly added namely :— il Taluka/ Sr. No or Approximate Area Sr. No. Village District Gut No. (Square Meter) @) (3) @ ®) (6) 948 Aundh Pune City, Pune 83 181.26 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ¥, शके १९४३ १३ (D) In the entries related to Village Bhamburda-

(1) Entry at Serial No. 95, 96, 99, 100, 104, 105, 106, 107,108,109,114,116,117 & 123 the entry shall be ‘deleted’;

(2) In Entry at Serial No. 97, for the figures “180.90” the figure “23.25” shall be substituted;

(3) In Entry at Serial No. 98, for the figures “275.98” the figure “222.08” shall be substituted;

(4) In Entry at Serial No.101, for the figures “200.59” the figure “451.03” shall be substituted;

(5) In Entry at Serial No.113, for the figures “221.18” the figure “212.18” shall be substituted;

(6) In Entry at Serial No.118, for the figures “32.70” the figure “13.96” shall be substituted;

(7) In Entry at Serial No.119, for the figures “157.71” the figure “111.56” shall be substituted;

(8) In Entry at Serial No.121, for the figures “481.16” the figure “460.34” shall be substituted;

(9) In Entry at Serial No.122, for the figures “616.74” the figure “6000.00” shall be substituted;

(10) After entry Serial No.123 the following entries shall be newly added namely :— Sr. . Taluka/ Sr.No or | Approximate Area No. Village District Gut No. (Square Meter) त ७) @ ७ ७ 1238 Bhamburda | Pune City, Pune 85 302.36 123B Bhamburda | Pune City, Pune 179 68.02 123C Bhamburda | Pune City, Pune 85 544.38 123D Bhamburda | Pune City, Pune “ 2176.50 123E Bhamburda | Pune City, Pune “ 58.94 123F Bhamburda | Pune City, Pune 133 A 0.65 123G Bhamburda | Pune City, Pune 132 62.98 123H Bhamburda | Pune City, Pune 132 4.52 1231 Bhamburda | Pune City, Pune 132 6.50 123J Bhamburda | Pune City, Pune 132 38.64 123K Bhamburda | Pune City, Pune 132 109.15 123L Bhamburda | Pune City, Pune 132 127.83 123M Bhamburda | Pune City, Pune 132 14.74 123N Bhamburda | Pune City, Pune 434 25.48 1230 Bhamburda | Pune City, Pune 435 59.10 123P Bhamburda | Pune City, Pune 436 161.65 123Q Bhamburda | Pune City, Pune “ 79.18 123 R Bhamburda | Pune City, Pune Road 1380.00 १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०२२/माघ ४, शके R¥I Description of the Project Name of the Project.—Hinjawadi to Shivajinagar Pune Metro Line — 3 Project.

Description of Project.—Land Acquisition for Hinjawadi to Shivajinagar Pune Metro Line-3 Details of acquiring.—Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Agency Development Authority, Pune.

By order and in the name of the Governor of Maharashtra, SANJAY INGLE, Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Find the provision, not just read it

The full text above is free, and it stays free. What a free CourtMesh account adds is everything you cannot do by reading one page at a time:

  • Search 49,000+ Central and State enactments by what a provision says, not by its number
  • Jump from any section to every judgment that has applied it
  • Search 300 million+ Indian court records alongside the statute
  • Ask a research agent to find and read the case law on a provision for you

Free account. No card. About a minute to create.

Create a free account

Need this as data, not as a page? Land Acquisition for Hinjawadi to Shivajinagar Pune Metro Line-3 is one of 49,000+ enactments on CourtMesh. The Indian court cases API serves the case law that cites these provisions over JSON, with API documentation and plans and pricing. See also the judgment library.