(१) भााग चाार-ब-५७–१ RNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्टट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्षष ११, अंंक २०(२)] मंंगळवाार, फेेब्रुुवाारीी ४, २०२५/मााघ १५, शकेे १९४६ [पृषृ्ठेे ५, किं�ंमत : रुपयेे ९.०० असााधाारण क्रमांं�क ५७ प्राधिकृत प्रकाशन महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.
महसूूल व वन वि�भााग मंंत्राालय, माादााम काामाा रोोड, हुुताात्माा रााजगुुरू चौौक, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ४ फेेब्रुुवाारीी, २०२५.
अधि�सूूचनाा महाारााष्ट्र जमीीन महसूूल संंहि�ताा, १९६६.
क्रमांं�क एमआरटीी-२०२४/प्र.क्र.१११/ज-१अ.—उक्त संहंि�तेचे्याा कलम ३२५ द्वाारे ेप्रदाान केलेेले्याा अधि�काारांं�चाा, आणि� यााबााबतीीत त्याास समर्थथ करणााऱ्याा इतर सर्वव अधि�काारांं�चाा वाापर करून, आणि� महाारााष्ट्र जमीीन महसूूल (महसूूल न्याायााधि�करण) नि�यम, २००७ चेे अधि�क्रमण करून, महाारााष्ट्र शाासन, यााद्वाारेे पुुढीील नि�यम तयाार करीीत असूून तेे, उक्त संंहि�तेेच्याा कलम ३२९ च्याा पोोट-कलम (१) द्वाारेे आवश्यक असल्यााप्रमााणेे याापूूर्वीी प्रसि�द्ध करण्याात आलेेलेे आहेेत :— १. सं ंक्षि�प्त नााव.—याा नि�यमांं�स, “ महाारााष्ट्र जमीीन महसूूल (महसूूल न्याायााधि�करण) नि�यम, २०२५” असेे म्हणाावेे.
२. व्यााख्याा.—(१) याा नि�यमांं�मध्येे, संंदर्भाा�नुुसाार दुुसराा अर्थथ आवश्यक नसेेल तर,— (क) “संंहि�ताा” यााचाा अर्थथ, महाारााष्ट्र जमीीन महसूूल संंहि�ताा, १९६६ (१९६६ चाा महाा.४१), असाा आहेे ;
(ख) “शाासन” यााचाा अर्थथ, महाारााष्ट्र शाासन, असाा आहेे ;
(ग) “सदस्य” यााचाा अर्थथ, न्याायााधि�करणााचाा सदस्य, असाा आहेे.
(२) याा नि�यमांं�मध्येे वाापरलेेलेे, परंंतुु व्यााख्याा न केेलेेलेे शब्द व संंज्ञाा यांं�नाा, अनुुक्रमेे, याा संंहि�तेेन्वयेे जेे अर्थथ नेेमूून दि�लेेलेे आहेेत तेेच अर्थथ असतीील.
३. न्याायााधि�करणााचेे अध्यक्ष आणि� सदस्य यांं�च्याा अर्हहताा.—(१) अध्यक्ष हाा, अशीी व्यक्तीी असेेल कीी,— (एक) जोो उच्च न्याायाालयााचाा न्याायााधीीश आहेे किं�ंवाा रााहि�लेेलीी आहेे ; किं�ंवाा (दोोन) जि�नेे पााच वर्षांं�पेेक्षाा कमीी नसेेल अशाा काालाावधीीसााठीी, 2 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग चाार-ब, फेेब्रुुवाारीी ४, २०२५/मााघ १५, शकेे १९४६ (क) सचि�व, वि�धि� व न्यााय वि�भााग, (ख) मुंं�बई शहर दि�वााणीी न्याायाालय, मुंं�बईचाा मुुख्य न्याायााधि�श, (ग) जि�ल्हाा न्याायााधीीश, किं�ंवाा (घ) सदस्य हेे पद धाारण केेलेेलेे असेेल, किं�ंवाा यथाास्थि�ित, याा पदााच्याा अधि�काारांं�चाा वाापर केेलाा असेेल, (२) सदस्य हाा, अशीी व्यक्तीी असेेल कीी, जीी,— (एक) जि� ल्हााधि�काारीी, किं�ंवाा (दोोन) जि� ल्हाा न्याायााधीीश, यााच्याा दर्जाा�पेेक्षाा कमीी दर्जाा� नसेेल असेे पद धाारण करीीत आहेे किं�ंवाा धाारण केेलेेलेे असेेल.
४. न्याायााधि�करणााचेे अध्यक्ष व सदस्य यांं�च्याा पदााचीी मुुदत व त्यांं�च्याा सेेवेेच्याा अटीी व शर्तीी.— (१) न्याायााधि�करणााचेे अध्यक्ष किं�ंवाा सदस्य म्हणूून नि�युुक्त कराावयााच्याा व्यक्तीीचेे वय, नि�युुक्तीीच्याा वेेळीी बाासष्ट वर्षांं�पेेक्षाा अधि�क असणाार नााहीी.
(२) अध्यक्ष व सदस्य, रााज्य शाासनााकडूून वि�नि�र्दि�िष्ट करण्याात येेईल अशाा, तीीन वर्षांं�पेेक्षाा अधि�क नसेेल इतक्याा काालाावधीीसााठीी पद धाारण करतीील.
(३) ज्याा व्यक्तीीनेे, पोोट-नि�यम (२) मध्येे नमूूद केेलेेल्याा मुुदतीीसााठीी, अध्यक्ष किं�ंवाा सदस्य म्हणूून पद धाारण केेलेेलेे असेेल अशीी व्यक्तीी पुुनर्नि�ियुुक्तीीसााठीी पाात्र असेेल.
(४) अध्यक्ष किं�ंवाा सदस्य म्हणूून नि�युुक्त केेलेेलीी कोोणतीीहीी व्यक्तीी, पाासष्ट वर्षेे वयााचीी झााल्याानंंतर, अध्यक्ष किं�ंवाा सदस्य म्हणूून पद धाारण करणाार नााहीी.
(५) अध्यक्षाास किं�ंवाा कोोणत्यााहीी सदस्याास, स्वत:च्याा सहीीनीीशीी रााज्य शाासनाालाा उद्देेशूून, कोोणत्यााहीी वेेळीी, लेेखीी स्वरुपाात, आपल्याा पदााचाा रााजीीनाामाा देेताा येेईल आणि� त्यााचाा रााजीीनाामाा, ज्याा ताारखेेस स्वीीकाारण्याात येेईल त्याा ताारखेेपाासूून अंंमलाात येेईल.
(६) याा नि�यमाात कााहीीहीी अंंतर्भूू�त असलेे तरीी, जर शाासनााचेे , असाा अध्यक्ष किं�ंवाा सदस्य, त्यााच्याा पदााचीी कर्ततव्येे पाार पााडण्याास असमर्थथ किं�ंवाा अपाात्र आहेेत असेे मत असेेल तर, शाासनाास, अशाा अध्यक्षााचीी किं�ंवाा कोोणत्यााहीी सदस्यााचीी नि�युुक्तीी, कोोणत्यााहीी वेेळीी समााप्त करताा येेईल.
५. न्याायााधि�करणााचेे अध्यक्ष आणि� सदस्य यांं�च्याा नि�युुक्तीीचीी प्रक्रि�याा.— (१) शाासन, अध्यक्ष व सदस्य यांं�चीी रि�क्त पदेे भरण्याासााठीी वर्ततमाानपत्राात जााहि�राात प्रकााशि�त करून अर्जज माागवीील.
(२) (क) अध्यक्ष व न्याायि�क सदस्य यांं�च्याा पदााच्याा नि�युुक्तीीसााठीी एक नि�वड समि�तीी असेेल, ति�च्याामध्येे पुुढीील सदस्यांं�चाा समाावेेश असेेल :— (एक) मुुख्य सचि�व-अध्यक्ष ;
(दोोन) प्रधाान सचि�व, वि�धि� व न्यााय वि�भााग-सदस्य ; आणि� (तीीन ) प्रधाान सचि�व (महसूूल), महसूूल व वन वि�भााग-सदस्य सचि�व.
(ख) प्रशाासकीीय सदस्यााच्याा पदााच्याा नि�युुक्तीीसााठीी एक नि�वड समि�तीी असेेल, ति�च्याामध्येे पुुढीील सदस्यांं�चाा समाावेेश असेेल :— (एक) मुुख्य सचि�व-अध्यक्ष;
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग चाार-ब, फेेब्रुुवाारीी ४, २०२५/मााघ १५, शकेे १९४६ 3 (दोोन) प्रधाान सचि�व (सेेवाा), साामाान्य प्रशाासन वि�भााग-सदस्य; आणि� (तीीन) प्रधाान सचि�व (महसूूल), महसूूल व वन वि�भााग-सदस्य सचि�व.
(३) नि�व ड समि�तीी, शाासनाालाा प्रााप्त झाालेेल्याा अर्जांं�चीी छााननीी करीील आणि� अध्यक्ष, किं�ंवाा यथाास्थि�िति�, सदस्य पदाासााठीी प्रत्येेकीी तीीन नाावांं�चीी शि�फाारस करीील.
(४) शाासन, नि�वड समि�तीीनेे शि�फाारस केेलेेल्याा नाावांं�पैैकीी एकाा उमेेदवाारााचीी, अध्यक्ष किं�ंवाा यथाास्थि�िति�, सदस्य याा पदाावर नि�युुक्तीी करीील.
(५) याा नि�यमाात अध्यक्ष व सदस्य यांं�च्याा नि�युुक्तीीसााठीी वि�नि�र्दि�िष्ट केेलेेलीी काार्ययपद्धतीी, अध्यक्ष किं�ंवाा यथाास्थि�िति�, सदस्य यांं�च्याा पुुनर्नि�ियुुक्तीीच्याा बााबतीीत देेखीील अनुुसरण्याात यईल.
६. न्याायााधि�करणााचेे प्रबंंधक व उप प्रबंंधक यांं�च्याा अर्हहताा.— (१) प्रबंंधक हाा, सहााय्यक जि�ल्हााधि�काारीी किं�ंवाा उप जि�ल्हााधि�काारीी यााच्याा दर्जाा�पेेक्षाा कमीी दर्जाा�चाा नसलेेलाा महसूूल अधि�काारीी असेेल.
(२) उप प्रबंंधक हाा, तहसीीलदाार यााच्याा दर्जाा�पेेक्षाा कमीी दर्जाा�चाा नसलेेलाा महसूूल अधि�काारीी असेेल.
७. बृ ृहन्मुंं�बई, पुुणेे, छत्रपतीी संंभााजीीनगर व नाागपूूरच्याा बााहेेर न्याायााधि�करणााच्याा बैैठकीीबााबत नोोटीीस.—बृृहन्मुंं�बई, पुुणेे, छत्रपतीी संंभााजीीनगर व नाागपूूरच्याा बााहेेरीील न्याायााधि�करणााच्याा बैैठकीीबााबत पुुरेेशीी नोोटीीस, न्याायााधि�करणााच्याा सूूचनाा फलकाावर प्रसि�द्ध करून, आणि� संंहि�तेेच्याा कलम ३१९ अन्वयेे अध्यक्षाानेे केेलेेल्याा वि�नि�यमांं�मध्येे नि�र्धाा�रीीत करण्याात येेईल अशाा अन्य रि�तीीनेे देेण्याात येेईल.
८. सु ुनाावणीीचीी नोोटीीस.—प्रबंंधक किं�ंवाा उप प्रबंंधक, अपीीलेे व पुुनरि�क्षण अर्जज यांं�च्याा सुुनाावणीीसााठीी, न्याायााधि�करणााच्याा बैैठकीीचीी व्यवस्थाा करीील आणि� तोो, त्यााच्याा सुुनाावणीीसााठीी नि�श्चि�ित केेलेेल्याा ताारखाा, न्याायााधि�करणााच्याा सूूचनाा फलकाावर पुुरेेशाा आधीी प्रसि�द्ध करीील.
महा ारााष्ट्रााचेे रााज्यपााल यांं�च्याा आदेेशाानुुसाार व नाावाानेे, संंजय धाारुरकर, शाासनााचेे उप सचि�व.
भााग चाार-ब-५७–२ 4 महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग चाार-ब, फेेब्रुुवाारीी ४, २०२५/मााघ १५, शकेे १९४६ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 4th February 2025.
NOTIFICATION Maharashtra Land Revenue Code,1966.
No. MRT -2024/C.R.111/J-1A.—In exercise of the powers conferred by section 325 of the said Code, and of all other powers enabling it in that behalf, and in supersession of the Maharashtra Land Revenue (Revenue Tribunal) Rules, 2007, the Government of Maharashtra hereby, makes the following rules, the same having been previously published as required by sub-section (i) of section 329 of the said Code, namely :—
1. Short title.—These rules may be called the Maharashtra Land Revenue Tribunal Rules, 2025.
2. Definitions.—(1) In these rules, unless the context otherwise requires,—
(a) “Code” means the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) ;
(b) “Government” means the Government of Maharashtra;
(c) “member” means a member of the Tribunal.
(2) Words and expressions used but not defined in these rules shall have the same meanings as are respectively assigned to them under the Code.
3. Qualifications of President and Members of Tribunal.— ( 1) The President shall be a person,—
(i) who is or has been a Judge of a High Court, or
(ii) who has for a period of not less than five years held the office, or as the case may be, exercised the powers of,—
(a) the Secretary, Law and Judiciary Department,
(b) the Principal Judge of the City Civil Court, Mumbai,
(c) a District Judge, or
(d) a member.
(2) A member shall be a person, who is holding or has held an office not lower in rank than of,—
(i) a Collector, or
(ii) a District Judge.
4. Period of office and terms and conditions of service of President and Members of Tribunal.—
(1) The age of the person to be appointed as the President or the member of the Tribunal shall not be more than sixty two years at the time of appointment.
(2) The President and the members shall hold office for such period not exceeding three years as may be specified by the State Government.
(3) A person who has held office as a President or a member for the period mentioned in sub-rule (2) shall be eligible for re-appointment.
(4) The person appointed as the President or the member shall not hold the office as the President or member, after attaining the age of sixty five years.
(5) The President or any member may at any time resign his office by writing under his hand addressed to the Government and his resignation shall take effect from the date on which it is accepted.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असााधाारण भााग चाार-ब, फेेब्रुुवाारीी ४, २०२५/मााघ १५, शकेे १९४६ 5 ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
(6) Notwithstanding anything contained in this rule, the Government may at any time terminate the appointment of the President or any member, if in its opinion, such President or member is unable or unfit to continue to perform the duties of his office.
5. Procedure for appointment of President and Members of the Tribunal.—(1) The Government shall call for applications by publishing an advertisement in the newspaper for filling up the vacancies for the post of President and members.
(2) (a) There shall be a Selection Committee for the appointment to the post of the President and Judicial member which shall consist of the following members, namely :—
(i) the Chief Secretary—Chairman;
(ii) the Principal Secretary, Law and Judiciary Department—Member ; and
(iii) the Principal Secretary (Revenue), Revenue and Forest DepartmentM—ember Secretary.
(b) There shall be a Selection Committee for the appointment to the post of the administrative member which shall consist of the following members, namely :—
(i) the Chief Secretary - Chairman;
(ii) the Principal Secretary (Services), General Administration Department - Member; and
(iii) the Principal Secretary (Revenue), Revenue and Forest Department – Member Secretary.
(3) The Selection Committee shall scrutinize the applications received by the Government and recommend three names for the appointment to the post of President or member each, as the case may be.
(4) The Government shall appoint one of the candidates from the names recommended by the Selection Committee to the post of President or member, as the case may be.
(5) The procedure specified for appointment of President and member in this rule shall also be followed in case of reappointment of President or the member, as the case may be.
6. Qualification of Registrar and Deputy Registrar of the Tribunal.—(1) The Registrar shall be a Revenue Officer not below the rank of Assistant Collector or Deputy Collector.
(2) The Deputy Registrar shall be a Revenue Officer not below the rank of Tahsildar.
7. Notice about Tribunal’s sitting outside Greater Mumbai, Pune, Chhatrapati Sambhajinagar and Nagpur.—Sufficient notice about the sitting of Tribunal outside Brihan Mumbai, Pune, Chhatrapati Sambhajinagar and Nagpur shall be given by publication on the notice board of the Tribunal and in such other manner as may be laid down in the regulations made by the President under section 319 of the Code.
8. Notice of Hearing.—The Registrar or the Deputy Registrar shall arrange for the sitting of the Tribunal for hearing the appeals and applications for revision and publish the dates fixed for the hearing thereof on the notice board of the Tribunal sufficiently in advance.
By order and in the name of the Governor of Maharashtra, SANJAY DHARURKAR, Deputy Secretary to Government.