CourtMesh

Mula Right Canal, Sonai-12 Char Yojana

State Notification of Maharashtra · 20137,174 characters of text

The enactment

TypeNotification
Year2013
JurisdictionState of Maharashtra
MinistryGovt of Maharashtra
StatusIn force as published by the source
TextPublished as one document, as the source published it
Subjectsagriculture

Full text

The source publishes this enactment as a single document rather than provision by provision, so the whole text is below and there are no per-section pages for it. Nothing has been shortened.

RNI No. MAHBIL /2009/31733 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष ५, अंक १९] गुरुवार, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक ४५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्बये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हृतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ फेब्रुवारी २०१९.

अधिसूचना भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकौर्ण-२०१८ /प्र.क्र.४५/अ-३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०), महाराष्ट्र राज्यास लागू असताना (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे), याच्या कलम 3 च्या खंड (ड) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, काढलेली शासकौय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक एमआयएस-११/२०१४/प्र.क्र.७७ (भाग-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे), यामध्ये असे अधिसूचित केले आहे कौ, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (यक) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे, सार्वजनिक प्रयोजनाच्या बाबतीतील भूमिसंपादनासंबंधात, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रासाठी, अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास समुचित शासन मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १०क मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे कौ, राज्य शासनास, सार्वजनिक हितार्थ, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाचे प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू होण्यापासून उक्त कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पाला सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेत तरतूद करण्यात आल्याप्रमाणे, समुचित शासन असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास असे दिसून आले आहे कौ, यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या, आणि उक्त कलम १० क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाऱ्या प्रकल्पाकरिता (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त प्रकल्प'* असा करण्यात आला आहे) यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनीची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता कमीत कमी जमिनीची आवश्यकता भासेल हे विचारात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींची सीमा सुनिश्चित केली आहे;

(श) भाग चार-अ-४५-१ R महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, उक्त अधिनियमाचे प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू होण्यापासून, उक्त अधिनियमाच्या उक्त कलम १० क खालील उक्त प्रकल्पाला सूट देणे उचित वाटते;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन च्या तरतुदी लागू होण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

अनुसूची एक जमिनींचा तपशील मौजे सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर अ.क्र. गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) (शे (रो (२) R ८४६ ०.१० R ¥4 ०.१६ 2 L& ०.०९ ¥ वट ०२ 4y डव ०.०५ A ¥R ०.१२ 9 ¥¥Y ०.०८ < डॅड ०.०८ ] ¥¥3 ०.०८ o %35 ०.०७ श्र ¥R ०.०४ R रेत 0.03 R ¥R ०.०६ 3% ¥R ०.०१ W™ डर ०.०८ 2 ¥4 ०.०९ 20 ¥R ०.०७ शट ¥R ०.०२ एकूण .. १.४७ अनुसूची दोन प्रकल्पाचे वर्णन प्रकल्पाचा उद्देश - सिंचन प्रकल्पाचे नाव - सोनई-१२ चर योजना प्रकल्पाचे वर्णन - मुळा उजवा कालवा, सोनई-१२ चर योजना जमीन संपादन करणाऱ्या - कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक-४.

अभिकरणाचा तपशील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ब नावाने, सु. कि. गावडे, शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० 3 REVENUE AND FOREST DEPARTMENT Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th February 2019.

NOTIFICATION RiGHT 10 FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND AcaquisiTioN, REHABILITATION AND RESETTLEMENT कटा, 2013.

No. Sankirna-2018/C.R.45/A-3.—WHEREAS, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Revenue and Forests Department, No.MIS-11/2014/CR.77(PART-2)/A-2, dated the 11th September 2015 (hereinafter referred to as ‘the said notification’), issued in exercise of the powers conferred by proviso to clause (e) of section 3 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as ‘the said Act’), notified that, in relation to acquisition of land in respect of a public purpose as defined in clause (za) of section 3 of the said Act, in a District ति क्षी area not exceeding 10,000 hectares, the Collector of such District shall be deemed to be the appropriate Government;

AND WHEREAS, section 10A of the said Act provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter Il and Chapter IIl of the said Act;

AND WHEREAS, it appears to Collector of the Ahmednagar District, being the appropriate Government as provided in the said notification, that the lands mentioned in the Schedule | appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule ॥ appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as ‘the said project’);

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition keeping in view the bear minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient to exempt the said project under the said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter Il and Chapter 11l of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby exempts the said project from the application of the provisions of Chapter Il and Chapter Ill of the said Act.

SCHEDULE| Description of Lands Village Sonai, Taluka Newasa, District Ahmednagar झा. No. Gut No. Approximate Area (Hectare)

(1) (2) 3 1 846 0.10 2 459 0.16 3 456 0.09 4 448 0.24 5 447 0.05 6 446 0.12 7 445 0.08 8 444 0.08 9 443 0.08 10 436 0.07 11 433 0.04 12 430 0.03 13 429 0.06 14 427 0.01 15 426 0.08 16 425 0.09 17 424 0.07 18 417 0.02 Total .. 1.47 ¥ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० 5८६0०0४151 Description of the Project Public Purpose - Irrigation Name of the Project - Sonai-12 Char Yojana Description of Project - Mula Right Canal, Sonai-12 Char Yojana Details of acquiring agency - Executive Engineer, Irrigation Research division, Nashik-4.

By order and in the name of the Governor of Maharashtra, S. K. GAWADE, Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-58, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE

Find the provision, not just read it

The full text above is free, and it stays free. What a free CourtMesh account adds is everything you cannot do by reading one page at a time:

  • Search 49,000+ Central and State enactments by what a provision says, not by its number
  • Jump from any section to every judgment that has applied it
  • Search 300 million+ Indian court records alongside the statute
  • Ask a research agent to find and read the case law on a provision for you

Free account. No card. About a minute to create.

Create a free account

Need this as data, not as a page? Mula Right Canal, Sonai-12 Char Yojana is one of 49,000+ enactments on CourtMesh. The Indian court cases API serves the case law that cites these provisions over JSON, with API documentation and plans and pricing. See also the judgment library.