M-6 ( Part IV-B Ext 269) (१) भाग चार-ब-२६९–१ RNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्टट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर््ष ८, अंक १०३] मंगळवार, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४ [पषृ््ठठे ७, किंमत : रुपये ९.०० असाधारण क्रमांक २६९ प्राधिकृत प्रकाशन महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.
आदिवासी विकास विभाग मादाम कामा मार््ग, हुतात््ममा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक १ ऑगस््ट २०२२.
अधिसूचना आधार (वित्तीय व इतर अर््थसहाय््य, लाभ आणि सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, २०१६.
संकीर््ण ३७२२/प्र.क्र.४०/भाग-१/का.१२.—ज््ययाअर्थी, सेवा किंवा लाभ किंवा अर््थसहाय््य यांचे वितरण करण््ययासाठी ओळख पटविण््ययाचा दस््तऐवज म््हणन, आधारचा वापर केल््ययामुळ,े राज््य शासनाची वितरण प्रक्रिया सुलभ होते, त््ययात पारदर््शकता व कार््यक्षमता येते आणि लाभार््थ््याांना त््ययाांचे हक््क, सोईस््कर व अखंड रीतीने आणि एखाद्या व््यक््ततीची ओळख पटविण््ययासाठी बहुविध दस््तऐवज सादर करण््ययाची गरज टाळून थेटपणे मिळणे शक््य होते ;
आणि ज््ययाअर्थी, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विद्यार््थ््याांना त््ययाांच््यया शिक्षणासाठी अधिक चांगल््यया वसतिगृह सुविधा उपलब््ध पुरविण््ययासाठी “आदिवासी विद्यार््थ््याांसाठी शासकीय वसतिगृह योजना" (यात यापुढे ज््ययाचा निर्देश “योजना” असा केलेला आहे) याचे व््यवस््थथापन करीत असून, त््ययाची अंमलबजावणी आयुक््त, आदिवासी विकास विभाग, नाशिक (यात यापुढे ज््ययाचा निर्देश, "अंमलबजावणी अभिकरण" असा केलेला आहे) यांच््ययामार््फत करण््ययात येत आहे ;
आणि ज््ययाअर्थी, या योजनेेंतर््गत, इयत्ता ८ वी आणि त््ययापुढील वर््गगात शिकणाऱ््यया आणि शासकीय अनुसूचित जमाती वसतिगृहात प्रवेश घेतलेल््यया आदिवासी विद्यार््थ््याांना (यात यापुढे ज््ययाांचा निर्देश, "लाभार्थी" असा केलेला आहे) भोजन, लेखनसामग्री व निर््ववाह खर््च (यात यापुढे ज््ययाचा निर्देश, "लाभ" असा केलेला आहे) यासाठी विद्यमान योजनेच््यया मार््गदर््शक तत््त््वाांनुसार, अंमलबजावणी अभिकरणाकडून भत्ते दिले जातात ;
आणि ज््ययाअर्थी, उपरोक््त योजनेमध््यये महाराष्टट्र राज््ययाच््यया एकत्रित निधीमधून केलेल््यया आवर्ती खर््चचाचा अंतर््भभाव आहे ;
त््ययाअर्थी, आता, आधार (वित्तीय व इतर अर््थसहाय््य, लाभ, सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, २०१६ (२०१६ M-6 ( Part IV-B Ext 269) 2 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४ चा १८) (यात यापुढे ज््ययाचा निर्देश, उक््त अधिनियम असा केलेला आहे) याच््यया कलम ७ च््यया तरतुदीींनुसार आणि शासकीय अधिसूचना, आदिवासी विकास विभाग क्रमांक संगणक-२०१९/ प्र.क्र.१४/ संगणक कक्ष, दिनांक ५ मार््च २०२० चे अधिक्रमण करून, महाराष्टट्र शासन, याद्वारे, पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :— (१) योजनेखालील, लाभ मिळण््ययासाठी इच््छछुक असणाऱ््यया व््यक््ततीस, याद्वारे, आधार क्रमांक धारण केलेला असल््ययाचा पुरावा सादर करणे किंवा आधार क्रमांकाचे अधिप्रमाणन करून घेणे आवश््यक असेल.
(२) जी व््यक््तती आधारक्रमांक धारण करीत नाही किंवा जिने अद्याप आधारसाठी नाव नोोंदणी केलेली नाही अशा या योजनेखालील लाभ मिळविण््ययासाठी इच््छछुक असलेल््यया कोणत््ययाही व््यक््ततीने, लाभार्थी बालकाच््यया बाबतीत त््ययाच््यया आई- वडिलांच््यया किंवा पालकांच््यया संमतीच््यया अधीन राहून, आधार नाव नोोंदणीकरिता अर््ज करणे आवश््यक असेल; परंतु, ती व््यक््तती उक््त अधिनियमाच््यया कलम ३ नुसार आधार क्रमांक प्राप््त करण््ययासाठी हक््कदार असली पाहिजे आणि अशी व््यक््तती, आधार नाव नोोंदणी करून घेण््ययासाठी कोणत््ययाही आधार नाव नोोंदणी केेंद्रास [भारतीय अनन््यसाधारण ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) संकेतस््थळ: www.uidai.gov.in] येथे सूची उपलब््ध आहे, येथे भेट देऊ शकेल.
(३) आधार (नाव नोोंदणी व अद्ययावत करणे) विनियम, २०१६ याच््यया विनियम १२ नुसार, विभागाने, त््ययाच््यया अंमलबजावणी अभिकरणांमार््फत, ज््ययाांनी अद्याप आधारसाठी नाव नोोंदणी केलेली नाही अशा लाभार््थ््याांकरिता आधार नाव नोोंदणी सुविधा देणे आवश््यक आहे आणि जर संबंधित गटात किंवा तालुक््ययात किंवा तहसीलात कोणतेही आधार नाव नोोंदणी केेंद्र स््थथित नसेल तर, विभाग, त््ययाच््यया अंमलबजावणी अभिकरणामार््फत, युआयडीएआयच््यया विद्यमान प्रबंधकाच््यया समन््वयाने किंवा ते स््वतः युआयडीएआयचे प्रबंधक होऊन सोयीच््यया ठिकाणी आधार नाव नोोंदणी सुविधा पुरवील.
परंतु, व््यक््ततीस आधार क्रमांक नेमून देईपर्यंत, आवश््यक असलेले दस््तऐवज सादर करण््ययास अधीन राहून, अशा व््यक््ततीला योजनेखालील लाभ देण््ययात येतील.
एक : १८ वर्षे वयाखालील मुलांकरिताः- (क) जर पाच वर्षे वय पूर््ण झाल््ययानंतर, बालकाचे नाव नोोंदविण््ययात आले असेल (बायोमेट्रिक नमुन््ययासह) तर, त््ययाची आधार नाव नोोंदणी ओळख चिठ्ठी किंवा बायोमेट्रिक अद्ययावत ओळख चिठ्ठी; आणि (ख) पुढील दस््तऐवजांपैकी कोणताही एक दस््तऐवज :— (एक) जन््म दाखला; किंवा समुचित प्राधिकरणाने दिलेला जन््ममाचा अभिलेख ;
(दोन) मातापित््ययाचे नाव अंतर््भभूत असलेले शाळेच््यया मुख््ययाध््ययापकाने यथोचितरित््यया स््ववाक्षरी केलेले शाळेचे ओळखपत्र; आणि (ग) विद्यमान योजनेच््यया मार््गदर््शक तत््त््वाांनुसार मातापित््ययाशी किंवा कायदेशीर पालकांशी असलेल््यया लाभार््थ््याांच््यया नातेसंबंधाचा पुरावा म््हणून पुढीलपैकी कोणताही एक दस््तऐवज :— (एक) जन््म दाखला; समुचित प्राधिकरणाने दिलेला जन््ममाचा अभिलेख.
(दोन) शिधापत्रिका.
(तीन) माजी सैनिक अंशदायी आरोग््य योजना (ईसीएचएस) पत्रिका, किंवा राज््य कामगार विमा महामंडळ (ईएसआयसी) पत्रिका, किंवा केेंद्र सरकार आरोग््य योजना (सीजीएचएस) पत्रिका.
(चार) निवृत्तिवेतन पत्रिका.
(पाच) सेना कॅन््टटिन पत्रिका.
(सहा) कोणतेही सरकारी कुटुंब हक््कपत्र.
(सात) विभागाने विनिर््ददिष््ट केल््ययाप्रमाणे इतर कोणताही दस््तऐवज.
M-6 ( Part IV-B Ext 269) महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४ 3 दोन : १८ वर््षाांवरील लाभार््थ््याांकरिता :— (क) जर नाव नोोंदणी केली असेल तर, त््ययाची आधार नाव नोोंदणी ओळख चिठ्ठी; आणि (ख) पुढीलपैकी कोणताही एक दस््तऐवज :— (एक) बँकेची किंवा डाक कार््ययालयाची छायाचित्र असलेली खाते-पुस््ततिका.
(दोन) स््थथायी खाते क्रमांक पत्रिका (पॅन कार््ड).
(तीन) पारपत्र (पासपोर््ट).
(चार) शिधापत्रिका.
(पाच) मतदार ओळखपत्र.
(सहा) मनरेगा पत्रिका.
(सात) छायाचित्र असलेली किसान पुस््ततिका.
(आठ) मोटार वाहन अधिनियम, १९८८ ( १९८८ चा ५९ ) याअन््वये लायसन देणाऱ््यया प्राधिकरणाने दिलेले वाहन चालन लायसन.
(नऊ) राजपत्रित अधिकाऱ््ययाने किंवा तहसीलदाराने कार््ययालयीन नाममुद्रित पत्रावर दिलेले अशा व््यक््ततीचे छायाचित्र असलेले ओळख प्रमाणपत्र; किंवा विभागाने विनिर््ददिष््ट केल््ययाप्रमाणे इतर कोणताही दस््तऐवज:
परंतु आणखी असे की, त््यया प्रयोजनार््थ विभागाने विशेषरीत््यया पदनिर्देशित केलेल््यया अधिकाऱ््ययाकडून वरील दस््तऐवज तपासण््ययात येतील.
२. या योजनेअंतर््गत, लाभार््थ््याांना सुलभतेने लाभ पुरविण््ययाच््यया दृष््टटीने, उक््त आधारच््यया आवश््यकतेची लाभार््थ््याांना जाणीव करून दणे््ययाकरिता माध््यमामंार््फत व््ययापक प्रसिद्धी दणे््ययात यईेल याची सनुिश््चचिती करण््ययासाठी विभाग, अमंलबजावणी अभिकरणामार््फत आवश््यक त््यया सर््व व््यवस््थथा करील.
३. जेव््हहा लाभार््थ््याांच््यया निकृष््ट बायोमेट्रिक््समुळे किंवा इतर कोणत््ययाही कारणांमुळे आधार अधिप्रमाणन निष््फळ ठरेल तेव््हहा अशा सर््व प्रकरणी, पुढील सुधारात््मक कार््यतंत््राांचा अंगीकार करण््ययात येईल :— (क) बोटाच््यया ठशांचा दर््जजा निकृष््ट असेल अशा बाबतीत, अधिप्रमाणनासाठी डोळ््ययाांतील बुब््बबुळांची प्रतिमा स््ककॅन करण््ययाची (आयरिस स््ककॅन) किंवा चेहऱ््ययाचे अधिप्रमाणन करण््ययाची सुविधा अंगीकारण््ययात येईल, त््ययाद्वारे, विभाग, त््ययाांच््यया अंमलबजावणी अभिकरणामार््फत अखंडरीतीने लाभ देण््ययासाठी बोटांच््यया ठशाच््यया अधिप्रमाणनसह डोळ््ययाांतील बुब््बबुळांची प्रतिमा स््ककॅन करण््ययासाठी (आयरिस स््ककॅनर) किंवा चेहऱ््ययाचे अधिप्रमाणनासाठी तरतुदी करील;
(ख) बोटाचे ठसे घेणे किंवा डोळ््ययाांतील बुब््बबुळांची प्रतिमा स््ककॅन करणे (आयरिस स््ककॅन) किंवा चेहऱ््ययाचे अधिप्रमाणन करणे यांमार््फत बायोमेट्रिक अधिप्रमाणन यशस््ववी होत नसेल अशा बाबतीत, जेव््हहा जेव््हहा सुसाध््य व अनुज्ञेय असेल तेव््हहा, आधार एक वेळ परवलीचा शब््द (वन टाइम पासवर््ड) किंवा यथास््थथिति, मर््ययादित काळासाठी वैधता असलेला वेळ आधारित एक वेळ परवलीचा शब््द (वन टाइम पासवर््ड) याद्वारे अधिप्रमाणन करण््ययात येईल;
(ग) जेव््हहा बायोमेट्रिक किंवा आधार एक वेळ परवलीचा शब््द (पासवर््ड) किंवा वेळ आधारित एक वेळ परवलीचा शब््द (पासवर््ड) शक््य नसेल तेव््हहा अशा इतर सर््व बाबतीत, योजनेखालील लाभ, प्रत््यक्ष आधार पत्राच््यया आधारे देता येतील, त््ययाची अधिप्रमाणता आधार पत्रावर मुद्रित केलेल््यया शीघ्र प्रतिसाद संकेतांकामार््फत (क््ययूआरकोड) पडताळता येऊ शकेल आणि विभागाद्वारे अंमलबजावणी अभिकरणामार््फत (एजन््ससीमार््फत) सोईस््कर ठिकाणी शीघ्र प्रतिसाद संकेतांक (क््ययूआरकोड) वाचकाची आवश््यक ती व््यवस््थथा करण््ययात येईल.
४. यात यावर काहीही अंतर््भभूत असले तरी, कोणत््ययाही बालकास, अधिप्रमाणन करून त््ययाद्वारे त््ययाची ओळख सिद्ध करण््ययास किंवा आधार क्रमांक धारण करीत असल््ययाचा पुरावा देण््ययास निष््फळ ठरल््ययास अथवा नाव नोोंदणीसाठी अर््ज करून देखील ज््ययाला भाग चार-ब-२६९–१अ M-6 ( Part IV-B Ext 269) 4 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४ आधार क्रमांक नेमून दिलेला नाही अशा बालकाच््यया बाबतीत, योजनेखालील लाभ नाकारण््ययात येणार नाहीत. परिच््छछेद १ च््यया उप-परिच््छछेद (३) च््यया परंतुकाच््यया खंड एक (ख) व एक (ग) मध््यये नमूद केल््ययाप्रमाणे, इतर दस््तऐवजांच््यया आधारे त््ययाची ओळख पडताळून त््ययाद्वारे त््ययाला लाभ देण््ययात येईल आणि जेव््हहा अशा इतर दस््तऐवजांच््यया आधारे लाभ दिले जातात तेव््हहा त््ययाचा अभिलेख ठेवण््ययासाठी स््वतंत्र नोोंदवही ठेवण््ययात येईल, जिचे विभागाद्वारे त््ययाांच््यया अंमलबजावणी अभिकरणामार््फत (एजन््ससीमार््फत) नियतकालिक पुनर््वविलोकन आणि लेखापरीक्षण करण््ययात येईल.
महाराष्ट्राचे राज््यपाल यांच््यया आदेशानुसार व नावाने, अनुपकुमार यादव, शासनाचे सचिव.
M-6 ( Part IV-B Ext 269) महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४ 5 TRIBAL DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 1st August, 2022 NOTIFICATION Aadhaar (Targeted Delivery of Financial and Other Subsidies Benefits and Services) Act, 2016.
Sankirn-3722/C.R.No.40/Part-1/Desk 12.—Whereas, the use of Aadhaar as an identity document for delivery of services or benefits or subsidies simplifies the Government delivery processes, brings in transparency and efficiency, and enables beneficiaries to get their entitlements directly in a convenient and seamless manner by obviating the need to produce multiple documents to prove one’s identity ;
And whereas, the Tribal Development Department, is administering the “ Government Hostel Scheme for the Tribal Students” (hereinafter referred to as the Scheme) to provide better hostel facilities to the tribal students for pursuing their education, which is being implemented through the Commissioner, Tribal Development Department, Nashik (hereinafter referred to as “ the Implementing Agency ”) ;
And whereas, under the Scheme, allowances for food, stationary and living expenses benefit (hereinafter referred to as the “ benefits ”) are given to the tribal students who are studying in class 8 and above and admitted in the Government Schedule Tribes hostel (hereinafter referred to as “the beneficiaries ”), by the Implementing Agency as per the extant Scheme guidelines ;
And whereas, the aforesaid Scheme involves recurring expenditure incurred from the Consolidated Fund of the Government of Maharashtra ;
Now, therefore, in pursuance of the provisions of section 7 of the Aadhaar (Targeted Delivery of Financial and Other Subsidies, Benefits and Services) Act, 2016 (18 of 2016) (hereinafter referred to as the said Act), and by repealing the Government Notification, Tribal Development Department No. Computer-2019/C.R. No. 14/Computer Section, dated the 5th March, 2020 the Government of Maharashtra hereby notifies the following, namely :—
1. (1) The beneficiaries desirous of availing the benefits under the Scheme shall hereby be required to furnish proof of possession of the Aadhaar number or undertake Aadhaar authentication.
(2) The beneficiaries desirous of availing the benefits under the Scheme, who do not possess the Aadhaar number or, has not yet enrolled for Aadhaar, shall be required to make application for Aadhaar enrolment, subject to the consent of his parents or guardians in case of the child beneficiary, provided that he is entitled to obtain Aadhaar as per section 3 of the said Act and such individual shall visit any Aadhaar enrolment centre (list available at the Unique Identification Authority of India (UIDAI) website www.uidai.gov.in) to get enrolled for Aadhaar.
(3) As per regulation 12 of the Aadhaar (Enrolment and Update) Regulations, 2016, the Department through its Implementing Agency, is required to offer Aadhaar enrolment facilities for the beneficiaries who are not yet enrolled for Aadhaar, and in case there is no Aadhaar enrolment centre located in the respective Block or Taluka or Tehsil, the Department through its Implementing Agency shall provide Aadhaar enrolment facilities at convenient locations in co-ordination with the existing Registrars of UIDAI or by becoming a UIDAI Registrar themselves:
Provided that, till the time Aadhaar is assigned to the individual, the benefits under the Scheme shall be given to such individual subject to production of the following documents, namely :—
(a) if the child has been enrolled after attaining the age of five years (with biometrics collection), his Aadhaar Enrolment Identification slip, or of bio-metric update identification slip ; and M-6 ( Part IV-B Ext 269) 6 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४
(b) any one of the following documents, namely :—
(i) Birth Certificate ; or Record of birth issued by the appropriate authority
(ii) School identity card, duly signed by the Principal of the school, containing parents’ names ; and
(c) any one of the following documents as proof of relationship of the beneficiary with the parent or legal guardian as per the extant Scheme guidelines, namely :–
(i) Birth Certificate; or Record of birth issued by the appropriate authority
(ii) Ration Card
(iii) Ex-Servicemen Contributory Health Scheme (ECHS) Card; or Employees’ State Insurance Corporation (ESIC) Card ; or Central Government Health Scheme (CGHS) Card
(iv) Pension Card
(v) Army Canteen Card
(vi) any Government Family Entitlement Card
(vii) any other document as specified by the Department II : For beneficiaries above 18 years of age :
(a) if he has enrolled, his Aadhaar Enrolment Identification slip; and
(b) any one of the following documents, namely :—
(i) Bank or Post office Passbook with Photo
(ii) Permanent Account Number (PAN) Card
(iii) Passport
(iv) Ration Card
(v) Voter Identity Card
(vi) MGNREGA card
(vii) Kisan Photo passbook
(viii) Driving license issued by the Licensing Authority under the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988)
(ix) Certificate of identity having photo of such person issued by a Gazetted Officer or a Tehsildar on an official letter head; or any other document as specified by the Department
Provided further that the above documents shall verified by an officer specifically designated by the Department for that purpose.
2. In order to provide benefits to the beneficiaries under the Scheme conveniently, the Department through its Implementing Agency shall make all the required arrangements to ensure publicity of this scheme through media in order to make the beneficiaries aware about the necessity of aadhaar authentication.
3. In all cases, where Aadhaar authentication fails due to poor biometrics of the beneficiaries or due to any other reason, the following remedial mechanisms shall be adopted, namely :—
(a) in case of poor fingerprint quality, IRIS scan or face authentication facility shall be adopted for authentication, thereby the Department through its Implementing Agency shall make provisions for iris scanners or face authentication alongwith finger-print authentication for delivery of benefits in seamless manner ;
M-6 ( Part IV-B Ext 269) महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस््ट २, २०२२/श्रावण ११, शके १९४४ 7
(b) in case the biometric authentication through fingerprints or iris scan or face authentication is not successful, if feasible and admissible, the authentication by Aadhaar One Time Password or Time-based One-Time Password with limited time validity, as the case may be, shall be offered ;
(c) in all other cases where biometric or Aadhaar One Time Password or Time-based One-Time Password authentication is not possible, benefits under the scheme may be given on the basis of physical Aadhaar letter whose authenticity can be verified through the Quick Response code printed on the Aadhaar letter and the necessary arrangement of Quick Response code reader shall be provided at the convenient locations by the Department through its Implementing Agency.
4. Notwithstanding anything contained herein above, no student shall be denied benefits under the Scheme, in case of failure to establish his identity by undergoing authentication, or furnishing proof of possession of Aadhaar number, or in the case of a child to whom no Aadhaar number has been assigned, producing an application for enrolment. The benefit shall be given to him by verifying his identity on the basis of other documents as mentioned in clauses I (b) and I (c) of the proviso of sub-paragraph (3) of paragraph 1, and where benefits are given on the basis of such other documents, a separate register shall be maintained to record the same, which shall be reviewed and audited periodically by the Department through its Implementing Agency.
By order and in the name of the Governor of Maharashtra, ANUP KUMAR YADAV, Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.