(१) भाग चार-ब-१२२–१ RNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्ट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्ष ८, अंक ५०(२)] बुधवार, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ [पषृ ठ्े ४, किमत : रुपये ९.०० असाधारण क्रमांक १२२ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ एप्रिल,२०२२.
नोटीस महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक-भूसंपा-२०२१/प्र.क्र.१०५/झोपनि-२.—ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अनुसूची असा करण्यात आला आहे.) नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) संपादीत करणे आवश्यक आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा.१९७१ चा २८) च्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बादं्रा, मुबंई यानंी बजावलले्या त्यांच्या क्र.झोपपु्रा/उजि/भसूपंा/आनदंीबाई प्रभ/ू२०२०/१३२०४, दिनाकं २९ जनू, २०२० तसचे “लोकमत” या मराठी वृत्तपत्रात व “द फ्री प्रेस जर्नल” या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक ३० जून, २०२० रोजी जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सर्वांना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमीनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उक्त जमीन संपादित करण्यासाठी 2 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ शासनास प्रस्ताव का सादर करण्यात यऊे नय,े याबाबत उपरोक्त नोटीस मिळाल्यापासनू वा वतृ्तपत्रात नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखपेासनू १५ दिवसांच्या कालावधीत कारणे दाखल करण्याबाबत फर्माविले होते;
आणि ज्याअर्थी, मखु्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पनुर्वसन प्राधिकारी यानंा यासदंर्भात उक्त जमीन सपंादित करण्याच्या अनषुगंाने कोणत्याही हरकती प्राप्त झालेल्या नाहीत आणि झोपडीधारकांच्या वतीने संबंधित संस्थेने केलेली विनंती, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवरील विकास आराखड्यानुसार असलेले आरक्षण तसेच संरक्षित झोपडीधारकांनी सादर केलेली न्याय मागणी विचारात घेऊन उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी राज्य शासनास दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी सादर केले आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी सादर केलेले अभिवेदन व त्यांनी या प्रकरणी सादर केलेला अहवाल विचारात घेऊन राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे;
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-Aच्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.
अनुसूची जिल्हा तालुका गाव नगर भूमापन क्रमांक संपादित करावयाच्या जमिनीचे अंदाजित क्षेत्र चौरस मीटरमध्ये.
जमीन मालक व इतर धारकांची नावे.
१. २. ३. ४. ५. ६.
मुंबई उपनगर कुर्ला मौजे घाटकोपर १२५/१ ९४.८ शेती १२९ ३१.४ मुळधारक शेती (H) मे. हरुण व दुसरा महमद आणि कंपनी १३० ८९.४ शेती एकूण २१५.६ सीमा :- न.भू.क्र. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मौजे घाटकोपर, ता. कुर्ला १२५/१, १२९, १३० न. भू. क्र.
१२६, १२८ ब न. भू. क्र.
१३०, १२५/१ न. भू. क्र.
१२७, १७४ अ न. भू. क्र.
१२८ ब, १३० आणि १३१ महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावान,े सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ 3 HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th April 2022.
NOTICE Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971.
No. Bhusampa-2021/C.R.105/Zopani-2.—Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as “the said Schedule”), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as “the said land”), should be acquired;
And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as “the said Act”), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has by his notice No. SRA/Dy.Coll./LA/Aanadibai Prabhu/2020/13204, dated the 29th June 2020, served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi newspaper “Lokmat” and English newspaper “The Free Press Journal” dated the 30th June 2020, and also by affixing on the conspicuous part in the premises of the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within fifteen days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;
And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has not received any objections in this behalf for the acquisition of the said land and after considering the pleadings received on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in the development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 30th August 2021 has submitted the report for the acquisition of the said land;
And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation received from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and after considering his report, it appears to the State Government that, in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the Slum Rehabilitation Area mentioned in the said Schedule, the said land should be acquired;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, the Government of Maharashtra hereby declares by this notice that, it has decided to acquire the said land.
4 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४
SCHEDULE District Taluka Village C.T.S.
No.
Approximate area of the land decided to be acquired (in Square Meters).
Name of the owners or other intrested person of the land decided to be acquired.
(1) (2) (3) (4) (5) (6) Mumbai Suburban Kurla Village Ghatkopar 125/1 94.8 Agriculture 129 31.4 Agriculture (As per PR Card) M Harun & Dusra Mahmad Company 130 89.4 Agriculture Total 215.6 BOUNDARIES:- C.T.S. No. On the East by On the West by On the South by On the North by Village Ghatkopar Taluka Kurla, 125/1, 129, 130 C.T.S.No.
126, 128 B C.T.S.No.
130, 125/1 C.T.S.No.
127, 174 A C.T.S.No.
128 B, 130 & 131 By order and in the name of the Governor of Maharashtra, S. B. TUMBARE Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.