CourtMesh

Regarding reservation for the post of Panchayat Samiti Chairman.

State Notification of Maharashtra · 195936,335 characters of text

The enactment

TypeNotification
Year1959
JurisdictionState of Maharashtra
MinistryGovt of Maharashtra
StatusIn force as published by the source
TextPublished as one document, as the source published it
Subjectsagriculture

Full text

The source publishes this enactment as a single document rather than provision by provision, so the whole text is below and there are no per-section pages for it. Nothing has been shortened.

RNI No. MAHBIL /2009/37831 सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्ष ११, अंक १२६] मंगळवार, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ [पृष्ठे १२, किंमत : रुपये ९.०० असाधारण क्रमांक ३१७ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ९ सप्टेंबर, २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम,१९६२.

क्रमांक जिपनि-२०२५/प्र.क्र.१२ज/पंरा-२.--मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ प्रकरणी मा. सवोच्च न्यायालयाने दिनांक ६ मे २०२५ रोजी पारित आदेशास अनुसरुन, ग्रामविकास विभाग, शासन अधिसूचना क्रमांकःजिपनि-२०२१/प्र.क्र.११७/पं.रा.२, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ अन्वये निश्चित केलेल्या आरक्षणाचा ज्या जिल्हा परिषदांनी लाभ घेतलेला नाही अशा जिल्हा परिषदांचे आरक्षण रद्द करून व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती ) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६९ यांच्या नियम २-अ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन, याद्वारे अडीच वर्षाच्या कालावधीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह ) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांची संख्या सोबतच्या अनुसूचित दर्शविल्यानुसार नव्याने विनिर्दिष्ट करीत आहे.

(१) भाग चार-ब-३१७-१ (७)

(3) 1७६1.

1२1२12९ | -kale bhijh 18:15] | b 11 124१1२] ) 12२ | (8२11५1० b0k | L I l 1८२२२ | -kate bhih 18:31] | LIPlRel Ikalbb । ॥२२॥ (४२३६ ४७७] ह ि .

[ प ा ट | 1] 21:

12122 | 1 सिवरवट

(102)) (b ८ 1४9१] ) | 1०९ LB 1२ | LPkel:

lralkb | -12९ BB 13 | 1825] 12112०1) ( W ) L B | 12९ 1 ) [l )]५०४ 1:२१ ४०४२॥: । [21२] ४०६ lajie । 1८०] ( L ) । 1७९ । ९:

191२ |-kl (॥2४]४) ]॥८२॥२०॥७९ 10) ६ 1 0 1 9 २ ४ | ikl 102२२ | ४ 1८२] %४] ४ | Rl e k | ikl DafbEle | -]1> b a f B l e 11७ D B l | [2121८ 172] प-१£ I3 I I3 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ 3 ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झंबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ९ सप्टेंबर, २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपनि-२०२५/प्र.क्र.१२/पंरा-२.--ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ६ मे २०२५ रोजी पारित आदेशास अनुसरुन ग्रामविकास विभाग, शासन अधिसूचना क्रमांकःजिपनि-२०२१/प्र.क्र.११७/पं.रा.२, दिनांक 30 सप्टेंबर २०२२ अन्वये निश्चित केलेल्या आरक्षणाचा ज्या जिल्हा परिषदांनी लाभ घेतलेला नाही अशा जिल्हा परिषदांचे आरक्षण रद्द करुन, ग्रामविकास विभाग, शासन अधिसूचना क्रमांक जिपनि-२०२५/प्र.क्र.१२/ पंरा-२, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ अन्वये राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्गांचा प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह ) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांची संख्या नव्याने विनिर्दिष्ट केली आहे.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती ) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक ) नियम, १९६२ मधील नियम २-ब, २-क व २-ड मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र शासन, याद्वारे, राज्यातील भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणार्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता, तसेच उपरोक्त जिल्हा परिषदा वगळून उर्वरित ३२ जिल्हा परिषदा गठीत होवून लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह ) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांचे वाटप सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्यानुसार नव्याने करण्यात येत आहे.

अनुसूची अ.क्र. जिल्हा परिषदांचे नांव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग (१) (२) (३) R ठाणे सर्वसाधारण (महिला) R पालघर अनुसुसूचित जमाती ऱे रायगड सर्वसाधारण % रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 4 सिंधुदुर्ग सर्वसाधारण ध् नाशिक सर्वसाधारण ज़ धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ¢ नंदूरबार अनुसूचित जमाती ९ जळगांव सर्वसाधारण महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ 20 अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला) 22 पुणे सर्वसाधारण 23 सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 23 सांगली सर्वसाधारण (महिला) 2% सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग शप कोल्हापूर सर्वसाधारण (महिला) 28 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण १७ | जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 2 बीड अनुसूचित जाती(महिला) R परभणी अनुसूचित जाती R0 हिंगोली नागरिकांचा मागास प्रवर्ग रश नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) R धाराशिव सर्वसाधारण (महिला) B लातूर सर्वसाधारण (महिला) % अमरावती सर्वसाधारण (महिला) र अकोला अनुसूचित जमाती (महिला) रद वाशिम अनुसूचित जमाती (महिला) २७ बुलढाणा सर्वसाधारण झट यवतमाळ सर्वसाधारण २९ नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग ३० वर्धा अनुसूचित जाती 32 भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग र्र गोंदिया सर्वसाधारण (महिला) 32 चंद्रपूर अनुसूचित जाती (महिला) 3 गडचिरोली सर्वसाधारण (महिला) महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, व. मुं. भरोसे, शासनाचे सह सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ 4 ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ९ सप्टेंबर २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्षव विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्र.जिपंनि-२०२५/प्र.क्र.१२/पं.रा.२.-- मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ६मे २०२५ रोजी पारित आदेशास अनुसरुन, ग्रामविकास विभाग, शासन अधिसूचना क्रमांकःजिपनि-२०२१/ प्र.क्र.११८/पं.रा.२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ अन्वये निश्चित केलेल्या आरक्षणाचा ज्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांनी लाभ घेतलेला नाही अशा जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्यांचे आरक्षण रद्द करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २ ई च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्याकरिता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह ) आणि महिला (अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या [भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४(१) द्वारे राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणार्या पंचायत समित्या वगळून आणि तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र .Y ) च्या कलम ६७ च्या पोट कलम (५) च्याखंड (क) च्या चौथ्या परंतुकाखाली येणाऱ्या पंचायत समित्या वगळून] सभापतींच्या पदांची संख्या, खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नव्याने विनिर्दिष्ट करण्यात येत आहे.

भाग चार-ब-३१७-२ 1२21०११] L l | 1४1७७ b b b l 121२ 12131२०1) | Delih 12191०1) 1२1०६१] I a l k b l b | l k a l k b l b g 125९1) 1121२0 1 2 ] :

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ 9 ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ९ सप्टेंबर २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष वविषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपंनि-२०२५/प्र.क्र.१२/पंरा-२.--ज्याअर्थी मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ६ मे २०२५ रोजी पारित आदेशास अनुसरुन ग्रामविकास विभाग, शासन अधिसूचना क्रमांक जिपनि-२०२१/प्र.क्र.११८/पं.रा.२, दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ अन्वये निश्चित केलेल्या आरक्षणाचा ज्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांनी लाभ घेतलेला नाही अशा जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्यांचे आरक्षण रद्द करून, महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना ग्रामविकास विभाग क्रमांक जिपंनि-२०२५/प्र.क.१२/परा.२ दिनाक ९ सप्टेंबर २०२५ अन्वये जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्याकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह ) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या [भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४(१) खाली, राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या पंचायत समित्या वगळून आणि तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र ५) याच्या कलम ६७ च्या पोट कलम (५) च्या खंड (क) च्या चौथ्या परंतुकानुसार अंतर्भूत होणाऱ्या पंचायत समित्या वगळून] सभापतींच्या पदांची संख्या विनिर्दिष्ट केली आहे.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती ) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक ) नियम, १९६२ मधील नियम २ फ यातील तरतुदींनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्यांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी, तसेच भंडारा व गोंदिया वगळून उर्वरित ३२ जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणार्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह ) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गांचा प्रवर्ग यामधील महिलांसह ) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या [भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४(१) खाली, राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या पंचायत समित्या वगळून आणि तसेच (महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र ५) याच्या कलम ६७ च्या पोट-कलम (५) च्या खंड (क) च्या चौथ्या परंतुकानुसार अंतर्भूत होणाऱ्या पंचायत समित्या वगळून] सभापतींची पदे सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नव्याने नेमून देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, व.मुं. भरोसे, शासनाचे सह सचिव.

भाग चार-ब-३१७-२अ भाद्रपद १८.

3 2 3 3 o o b3 2 21821५5 है है % 3 ° ° 5 2 2 1 ] डे च 3 > B ० 5 o 12112 | श्र टे डे ° ० डे ० पारे 2 ¢ ६ ६ 3 ० ० 3 पी ¢ 3 & :

डे

0.

डे ] 21123३8] 2 t [न च 3 ६ % ० 11६०० B o o b ० ° ० ° zh 3 i द द 3 द 3 ० २०६]:

3 3 13 3 ° ° ध ° 1४ रि ] 2 & 3 A o ० o o 101812) 2 R x 13 4 3 3 ० 8210212 o o o 3 3 ० o o 21२01५ s 3 ° 2 2 o ० o 1०1९ (७३) (०३) (४)

(2) (७) (७) ()

(2) ®) @) ७) 1४२1२७०२९६ 1210192: ] LBl ( k ) | 1२८७1७९ 11:

| 191:

( k ) LBl L B (129]5) 1221२221०९ पक [Pt | पप Bl | PBEKELL | P l | EBPEe | 291> | ८ |191)1> 1012139] 10111२1012.

_।__॥८21५०३]1४॥ ८ 1२२]५३]1१11- 1२] ५८१६ bhjhEle phjhble 1 2 ६ ] शि; ० e e e e 3 B I JUSTHEES 1021931] 1४४८ २1:1२ 1२1५२३] ४1 120215 स ि 1202 Bhibble 11213 | el (४118:25 1 | ५४, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ & |™ MMIx)flnn»zyywmmern/nrvI\,” र ~ णि S |m ला | 9 ळे |~ नि र S |~ wwIwwww:ywwrvn«rywvwwrv){ E N P H 3 |o पव - = WI पी - s T | IWIIVIVNVWHVVIIWWI” % ।० नी ळे o प ) o || o % & ® | [v|e|r|x|glv|e olw|Z|&|Zo|v|Z|v|r|e E E EE E = E 5 =3 = ह ही ह |, म B2 = 2151212! > २७०2922151 £ T 1६४॥2)2४1&18)४)2)2 हकक] हि 20 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१ दिनांक ९ सप्टेंबर, २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपंनि २०२५/प्र.क्र.१२/पंरा-२.-- महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २ ई च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्याकरिता अनुसूचित जमाती (अनुसूचित जमातीमधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४ (१) द्वारे राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या संपूर्णत: अनुसूचित क्षेत्रात येणार्या पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या [महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र ५) याच्या कलम ६७ च्या पोट-कलम (५) च्या खंड (क) च्या चौथ्या परंतुकानुसार अंतर्भूत होणाऱ्या पंचायत समित्या वगळून] खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नव्याने विनिर्दिष्ट करीत आहे.

अनुसूची अनुसूचित जमाती साठी राखून ठेवावयाच्या राज्यातील । अनुसूचित जमाती (महिला) साठी राखून ठेवावयाच्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येणार्या पंचायत समित्यांच्या | राज्यातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येणार्या पंचायत सभापतींच्या पदांची संख्या समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या (श) (२) आ आ महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, व. मुं. भरोसे, शासनाचे सह सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ R ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ९ सप्टेंबर २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपंनि-२०२५/प्र.क्र.१२/पंरा-२.--ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना ग्रामविकास विभाग, क्रमांक जिपॅनि- २०२५/प्र.क्र.१२/पंरा-२. दिनांक ९ सप्टेंबर २०२५ अन्वये, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्याच्या बाबतीत अनुसूचित जमाती ( अशा जमातीमधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४ (१) खाली राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या संपुर्णत: अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या, नव्याने विनिर्दिष्ट केली आहे.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम २ फ च्या पोट-नियम (१) च्या खंड (क) च्या तरतुदींनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्याच्या बाबतीत गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणार्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता अनुसूचित जमाती ( अशा जमातीमधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४ (१) खाली राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या संपुर्णत: अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापतींची पदे [महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र ५) याच्या कलम ६७ च्या पोट-कलम (५) च्या खंड (क) च्या चौथ्या परंतुकानुसार अंतर्भूत होणाऱ्या पंचायत समित्या वगळून] खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नव्याने नेमून देण्यात येत आहे.

अनुसूची अनुसूचित जमाती (महिला) साठी राखून अ. क्र. | जिल्ह्याचे नाव व य अक ठेवावयाच्या राज्यातील संपूर्णतः अनुसूचित पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदांची संख्या R येणाऱ्या A m सभापतींच्या पदांची संख्या (१) (२) (३) (४) १ ठाणे जि का 2 R | 3 § 3 । नाशिक R R ¥ नंदुरबार R R ५ । अमरावती 2 2 ६ | गडचिरोली 3 ¥ एकूण डा का 2 B महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, व.मुं. भरोसे, शासनाचे सह सचिव.

R महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०२५/भाद्रपद १८, शके १९४७ ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झंबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक ९ सप्टेंबर २०२५.

अधिसूचना महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपंनि-२०२५/प्र.क्र.१२/पंरा-२.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र अधिनियम पाच) याच्या कलम ६७ च्या पोट-कलम (५) च्या तरतुदींनुसार अनुसूचित क्षेत्रातील ज्या पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५०% पेक्षा अधिक असेल अशा अनुसूचित क्षेत्रामधील पंचायत समित्यांचे सभापतींचे पद हे केवळ अनुसूचित जमातीच्या व्यक्तींकरीता राखून ठेवण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, नंदूरबार जिल्ह्यातील शहादा व नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या पंचायत समित्यांमधील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी तेथील एकूण लोकसंख्येच्या ५०% पेक्षा अधिक आहे.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र ५) च्या कलम ६७ च्या पोट-कलम (५) च्या चौथ्या परंतुकातील तरतुदींनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २-ई मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील शहादा व नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील साक्री व शिरपूर, नाशिक जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील दिंडोरी तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील अकोले या पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीकरिता अनुसूचित जमाती (अनुसूचित जमातीमधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाची सभापतींची पदे, खालील अनुसूची दर्शविल्यानुसार नव्याने नेमून देण्यात येत आहेत.

अनुसूची अनुसूचित जमातींसाठी राखून ठेवावयाच्या | अनुसूचित जमाती (महिला ) साठी राखून ठेवाव- अ. क्र. जिल्ह्याचे नाव राज्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या | याच्या राज्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांची संख्या पदांची संख्या (१) (२) (३) (४) 2 नंदुरबार ke 2 3 |9 3 2 3 नाशिक ति वा 3 ¥ अहिल्यानगर 3 _ एकूण 2 3 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, व. मुं. भरोसे, शासनाचे सह सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

MAHARASHTRA ZILLA PARISHADS 1{(PRESIDENT, VICE-PRESIDENT AND CHAIRMEN OF SUBJECTS COMMITTEES)] AND PANCHAYAT SAMITIS 2[(CHAIRMAN AND DEPUTY CHAIRMAN)] *[(RESERVATION OF OFFICES AND ELECTION)] RULES, 1962 G.N., C. & R.D.D., No. ZPR. 5462 dated ath July, 1962 (M.G., Pt. IV-B, p. 2324).

Amended by GN., C. & RD.D., No. ZPR. 5462-R, dated 13th August, 1962 (M.G., Pt. 1४-१५. p. 2668.

Amended by GN., R.D.D.,No. ZPR. 5463 /22062-P, dated 21st April, 1965 (M.G., Pt. IV-B, 9. 921).

Amended by GN., & R.D.D., No. ZPR. 5465/53022-P, dated 29th October, 1965 M.G., Pt. IV-B, p. 1764).

Amended by G.N., & R.D.D., No. ZPR. 5466/ 22026-P, dated 13th August 1966 (M.G., Pt. IV-B, 9. 1500) Amended by GN., & R.D.D., No. ZPR. 5467/26420-P, dated 21st July, 1967 (M.G., Pt. IV-B, p. 1976).

Amended by G.N., & R.D.D., No. ZPR. 5468/25441-N, dated 9th August, 1968 (M.G., Pt. IV-B, p. 1273).

Amended by G.N., RD.D., No. ZPR. 5475 /11022-X1V, dated 7th October, 1975 (M.G., Pt. IV-B, p- 1047).

Amended by G.N., R.D.D., No. ZPR. 1482/2958/(CR—107)/XH-A, dated 12th January, 1983 (M.G., Pt. I-A. CS. p- 8)- Amended by G.N., RD.D., No. ZPR. 1483/3155/(1२-349/04, dated 319 May, 1985 (M.G., Pt. IV-B, p. 1799).

Amended by G.N. RDD., No. ZPR, 1486/ CR-820/04, dated 12th January, 1987.

Amended by GN., RD.D., No.ZPR. 1492/CR-328/04, dated 13th April, 1992.

Amended by G.N., RD. & W.CD., No. ZPR. 1094/CR-2322/06, dated 10th February, 1995.

Amended by G.N., RD. & W.C.D., No. ZPR. 1095/CR-2456/06, dated 17th May, 1996.

Amended by G.N., RD. & WCD., No. ZPR. 1095/ CR-2443/06 dated 21st September, 1996.

Amended by Mah. Act 20 of 1997 Secs. 7 & 8, dated 12th April, 1997.

1. 50७5. 0४ G.N.of 7.10.1975.

Subs. by G.N. of 13.8.1962.

3. Subs.by G.N.of 10.2.1995.

)

(375) THE MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS आ < ES 2-E. Reservation of Offices for electi ¢ e Samitis.—Subject to the provisions of sub—schctou'nmo (’:5)(:()hfa Slxrm'a“ o Panch,, the State Gnv(ernment shall, by notification in the Officiy I(Gcn(m 7 of the i number of offices of Chairman of Panchayat Samitis in thnc&,‘ ता SPecify for the Sc.heduled Castes, the Scheduled Tribes, the त tobe vaes _Class of citizens (including Vimukta Jatis and Nlnmadic T%_bory of Backward (including the women belonging to such Castes, Tribes आती न नो S > ca 1 ; : e च [Provided that, the office of the Chairperson of a Pandmwglnrsy).

v Amiti comprising entirely the Scheduled Areas shall be reserved belonging to the Scheduled Tribes. : only for the Persong 2-F. Manner of allotment and rotation o i i Panchayat Samiti for 2[Scheduled Castes and Scfheodfll.llmeedS Ton‘fbcehsa‘man o 8३६९ (०एटपणला shall, by notification in the Official Gazette, 3for त The provided in Section 65], allot the offices of Chairman to be reserved fem] < Sc'h‘edulc-d Castes, the Scheduled Tribes, the category of Backward ClaOr - Clhz‘ens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes), and wome55 o specified under Rules 2-E to districts as follows : e (ब) The offices to be reserved for the Scheduled Castes and the Scheduled Tribes in each District shall ७९ allotted in such manner that such reservation shall bear, as nearly as may be, the same proportion to the total number of offices of Chairmen in the District as the population of Scheduled Castes and Scheduled Tribes in that district bears to the total population of that District :

(b) The offices to be reserved for category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) in each District shall as far as practicable, be allotted in proportion of twenty seven percent of the total number of offices of Chairmen in that District.

(c) The offices to be reserved for women (including the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes) and the Category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes in each District shall, as far as practica‘ble, be allotted in proportion of 4[one-half] of the total number of offices of Chairman in that District.

o istri ify, the offices 0

(2)(a) The Collector shall, by order distribute and notify, 5 Chairman of Panchayat Samitis for the persons belonging to the [म Castes] in a descending order beginning with the Panchayat प क :

percentage of population of the area of such Panchayal Samiti is the 6[:(-:1—] | 962 383 /'- ’_— //T A N....ELECTION)) RULES, 1 2? .. COMMITTEES) ....... (RESERVATION.

कशी THE MZP (PRESIDEN Sl 4 ile Totatin;

(७) Notwithstanding anything contained in clause (Pa)/ (,h'wahlalte Samilis,g such offices 2[for the subsequent terms], the ] an yl' ol ed गति: earlier te where such offices have been already res'er'vd [fp et e 4[for such Castes] shall be excluded, until in all Panc B subject to first proviso to clause (a) above, reservation 0!

iven by rotation.

e 3) (ag) TheCyollectur shall, by order distribute and notify, फट न एट reserved for the 4Scheduled Tribes] in a descendlvng गल्ला प i the Panchayat Samiti where the percentage of population र त 1 न the total population of the area of such Panchayat Samili is the highest :

S[Provided that,] while allotting such offices, the offices already reserved for Scheduled 4|Castes) shall ७९ excluded;

कू क 1] अन शक] (७) Notwithstanding anything contained in clause (a), while 70६२४7६ such offices for reservation 7[for the subsequent terms,] the Panchay4at Samitis, where such offices, have been already reserved 8for earlier terms) [for डप्ली Tribes], shall ७९ excluded until in all Panchayat Samitis, su‘bject to first proviso to clause (a) above, reservation of offices is given by rotation.

(4)(a) The Collector shall, by order distribute and notify. the ०(॥०९5 to ०९ reserved for the category of Backward Class of Citizens (including Vunuuksta*]a*hs and Nomadic Tribes) by drawing lots amongst the Panchayat Samitis e e k) in that District :

Provided that, while allotting such offices, for reservation, the offices already reserved for *[the Scheduled Castes or the Scheduled Tribes] shall be excluded;

भू **] 6[& * *] न कश (७) Notwithstanding anything contain in sub-clause (a), the offices of the Chairman of the Panchayat Samitis to be reserved 7[f0r the subsequent terms], the Panchayat Samitis where such offices were already reserved %[for earlier

1. Firstand Second provisos were deleted by G.N. of 16.1.1996.

2. These words were substituted for the words पा the subsequent election”” by Mah. 34 of 1997, Sec. 16 (b)(1).

3. These words were substituted for फिट words “in earlier election” by Mah. 34 of 1997, Sec. 16(b)(2).

4. Subs.by G.N. 0f 16.1.1998.

5. Ins.byG.N,.0f17.5.1998.

6. Deleted by GN. of 16.1.1998.

7. Subs. for the words ““in the subsequent elections” by Mah. 34 of 1997, Sec. 16(c)(1).

8. Subs. for the words ““in the subsequent elections” by Mah. 34 of 1997, Sec. 16(c)(2).

१9. Subs. 07 the words ““in earlier elections” by Mah. 34 of 1997, Sec. 16(c)(2).

| 1 —— 384 THE MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS RULES : - ‘—‘\\lfi % | terms] for such category shall be excluded until in all I’rmrhuyul Sami ! = - ; ह - ’ o कापड - to first proviso to clause (a) above, reservations of office is give, 2 s“bl“fl 0 . T by TOta;

(5)(a) The Collector shall, by order distribute and notify the off:

every term] (७ be reserved for the women (फत luding the wnm(.n(b(;]mm“\ for the Scheduled Castes, the Scheduled Tribes भात the category of H"nginx to Class of citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) b Elck""am 105 amongst the शिवना Samitis *[* * * | of that District : L4 drawing णि.

Provided that, the lots in respect of the women b‘»"““;;ing tis 2 Scheduled Castes, the Scheduled Tribes), and फिल category of |‘Ja‘k\~ard0 (hhr-.

of citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) shall be drawn 14% amongst the Panchayat Samitis where offices of Chairman are reserved for :nl‘/ Tribes or Castes or as the case may be category : ek v ५0) Notwithstanding anything contained in sub-rule (1), while Totatin, such offices for women for such category in the subsequent terms, हर Panchayat Samitis, where such offices were already been reserved in earligr terms of such category for women shall be excluded until in all Panchaya', Samitis reservation of offices is given by rotation.] " 4[(6) Notwithstanding anything contained in these rules, if the office of the Chairman of Panchayat Samiti is reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes ठा, as the case may ७९, the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes); and no Elected member belonging to such Castes, Tribes or, as the case may be, the category of Backward Class of Citizens is available, then such office for the same tenure shall be allotted by draw of lots to any of the categories for which the office of Chairman may be reserved under Section 67 of the Act : >

Provided that, in case where there is only one elected member belonging to particular category for which such office has been reserved and has filed the nomination form, then such office shall declare for such member, and if there are one or more elected members of such category and none of them has filed the nomination form, then such office for the same tenure, shall be allotted by draw of lots to any of the categories for which the office of the Chairman may be reserved under Section 67 of the Act :

Provided further that, in a case where the office of the Chairman 15 reserved for women belonging to the Scheduled Castes or the Scheduled Tribes, or, a5 the case may be, the category of Backward Class of Citizens and no elected womat member belonging to such Castes or Tribes or, as the case may be, the category of Backward Class of Citizens is available, then the office of Chairman, for the same tenure, shall be treated as (i) if originally reserved for women belonging Ins. by Mah. 34 of 1997, Sec. 16(e)(1).

Subs. by G.N. of 1611998, Deleted by G.N. of 16.1.1998.

i e l // // /T HE MZP (PRESIDEN COMMITTEES) ....... (८०८ 2 ट् s R 4 he Scheduled Castes then for the Sched uled haste,f(u) []hf orslcghxendalul]yerde sTerrvbiees e ibes, then for the to the Scheduled Tribes S क ल tot for women belonging N and (प) if originally reserved for women belonging t Citizens, then for the Backward Class of Citizens.]

COMMENT validity of prescribing of reservation for post n_f Chairman of pavwhuyut samiti—In Harichand दादा Kumbhar v. State of M_ahnru.t;hlm वणव others.

reservation was prv.«‘rilwd for post of Chairman. panchayat Samiti for 2014 in favour of Scheduled Caste (Women) category. On first occasion seat of Chairman of Panchayat 1s reserved for Scheduled Caste Category. During second round of rotation in 11 also it was reserved for Scheduled Caste Category considering the availability of data of population of Scheduled caste person in said taluka. 1t was found that in pulation of Scheduled census ligure of 2011 there 15 no change पा situation that 1001] Caste category in district. and therefore it was obligatory on the part of State Government to follow Rule 2-F and exclude office of Chairman of said Panchayat Samiti from prescribing reservation for said category during 2014-2017 term. however same \was not done and therefore reservation for Scheduled Caste (Women) category in respect of office of Chairman of Panchayat Samiti for year 2014 15 erroneous and contrary to provisions of rules and deserves to be set aside.

2-G. Tenure of the reservation of offices of Presidents of Zilla Parishads and Chairmen of Panchayat Samitis.—The Zilla Parishad or the Panchayat Samitis as the case may be, in which the office of the President or Chairman has been reserved for any Caste, Tribe or the Category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) or the women, of citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) or the women it shall continue to be reserved for the full 2[for the term as provided in Sections 43 and 65.]

2-H. Preparation of Roster for Reservation.——3[(1) Roster shall be prepared for a period of five years, commencing from the twenty-third of April 1994 for the reservation to the offices of President of Zilla Parishads by the State Government and for the reservation to the offices of Chairman of Panchayat Samitis by the Collector of that District for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) and women :| Samiti yed न 4[Provided that, the roster prepared for a period of five years commencing from the 23rd April, 1994 shall remain in force only upto and inclusive of the date of expiry of the term of the Zilla Parishads or as the case may be, the Panchayat Samitis existing immediately prior to the date of this amendment.]

5 [(2) Subject to the reservations alread y made under the roster prepared under sub-rule (1) subsequent period shall be for every term of one year,

1. 2015 (2) Mh LJ 786.

2. 10656 words were substituts 5 i it स व ituted for the words “tenure of that Parishad or Samiti” by

3. Sub-rule (1) was renumbered there of by Mah. 34 of 1997, Sec.

4. Subs. by G.N. of 17.5.1996. ¢ e 8 The existing Rule 2-H e रा e 2-H shall ७९ renumbered as sub-rule (1) thereof and after 286 THE MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS RULES सित न == ——— s m 14th March, 1997, in so far as it relates to the officeg of g, o s and from the 218 March, 1997, फ़ so T ent of Zilla Parishad.]

'IProvided that, after creation of New Zilla I’flris_‘h_ads under Section ¥ the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961, the i of shall be prepared for all Zilla Parishads inc‘luding newly constituteq टी Parishads and the said roster shall be applied to newly constituteq Z]-a Parishads from the date of its constitution and for the remaining Zilla Parfshada s after the expiry of the date of earlier roster said principle shall apply to the newly constig, ation of the Offices of Chairman of Pam-;,,,yql commencing fro Chairman of Panchayal Sam relates to the offices of Presid as

Provided further that, पीट Panchayat Samitis for the reserv, Samitis.]

COMMENT is permissible in case of non- availability —1It was held that in the election of Chairman o served category is not available, then the dray tegories of reserved class for which the offie Maharashtra Zilla Parisha Allotment by draw of lots candidate from reserved category.

Panchayat Samiti if candidate from the re of lots will have to be drawn from the cal of the Chairman would be reserved under Section 67 of and Panchayat Samitis Act, 1961.%

3. Filing of nominations.—Not less than tw fixed for the meeting for the election of a President, any Councillor having 5 right to vote may nominate any other Councillor, who is eligible for being elected as President by delivering to the Officer Presiding a nomination paper, completed in the relevant form appended to these rules :

3[Provided that, if only one Councillor are elected from the reserved category for which the office of the President is reserved then there shall be no need of the proposer at the time of filling nomination :

o hours before the tima

Provided further that, if two or more Councillors are elected from the reserved category for which the office of the President is reserved, then the nomination forms of the Councillors who get the proposer shall only be accepted :

Provided also that, if two or more Councillors are elected from the reserved category for which the office of the President 15 reserved and 0016 of them have got any proposer, then nomination forms of all such Councillors shall be accepted.]

—No Councillor

4. C'ouncillors to nominate not more than one Candidate.

shall nominate under Rule 3 more than one candidate for the office of the President :

1. AddedbyG.N.of12121998.

2. Vitthal 5/0 Dattu Gore v. State of Maharashtra and others, 2010 0) Mh Ly 739: 2000 SIDENT... COMMITTEES) ... (RESERVATION.... BLECT!

RO i y » candidate

Provided that, if a Councillor has nominated more lha_n न ग for the office of the President, the nomination तली is received firs! ¥ Officer Presiding shall alone be taken into consideration for scrutiny.

After the commencement of the all nomination papers delivered 5. Scrutiny of nominations, सर meeting, the Officer Presiding shall serutinise ‘ouncillors present at such f to him under Rule 3, and shall read out to the € Councillors who in his opinion have been duly | ) meeting, the names of the pominated together with those ol the proposers.

ure—(1) Any candidate withdraw his १त by him and delivered to the Officer [5-A. Withdrawal of candidat rs under Rule 5. candidature by notice in writing, subscribe Presiding immediately after the scrutiny of nomination papes

(2) The notice may be given either by the candidate in person or by his proposer who has been authorised in this behalf in writing by the candidate.

(3) No person who has given a notice of withdrawal of his candidature under sub-rule (1) shall be allowed to cancel the notice.

as to the genuineness delivering it under

(4) The Officer Presiding shall, on being satisfied ing the names of of a notice of withdrawal and the identity of the person sub-rule (1), read out to the Councillors present at such meet:

the persons withdrawing their candidature.]

(6. Procedure for election.—(1) If only one candidate has been duly Lfl(\minamd for the office of the President, he shall be declared to have been duly elected as the President.

(2) If more than one candidate have been so nominated, the Officer presiding shall, arrange the names of the contesting candidates in alphabetical serial.

(3) The Officer Presiding shall, announce the name of each contesting candidate in the alphabetical sequence and shall record voting by show of hands. The names of the Councillors who have voted in favour of that candidate shall be recorded in the minutes. The Officer Presiding shall decide the manner of recording of the proceedings in writing and also record the proceedings by way of videography to ensure free and fair elections.

(4) उ11ट Officer Presiding shall ensure that every Councillor who desires to cast his vote has been given fair and reasonable opportunity to cast his vote and पट एट so casted has been recorded properly against the name of the candidate in whose favour the vote is casted. The Councillor, whose vote is recorded once, shall not be allowed to re-cast or change his vote.

. (5) The (तटा Presiding, shall record the names of the Councillors who ave voted or abstained from voting and shall announce the number of valid votes secured by each contesting Councillor. The Officer Presiding shall then

1. Inserted by G.N. of 21.4.1965.

2. Subs. by Noti. No. ZPE 2005/CR-7/PR-2, dated 15.2.2005.

Find the provision, not just read it

The full text above is free, and it stays free. What a free CourtMesh account adds is everything you cannot do by reading one page at a time:

  • Search 49,000+ Central and State enactments by what a provision says, not by its number
  • Jump from any section to every judgment that has applied it
  • Search 300 million+ Indian court records alongside the statute
  • Ask a research agent to find and read the case law on a provision for you

Free account. No card. About a minute to create.

Create a free account

Need this as data, not as a page? Regarding reservation for the post of Panchayat Samiti Chairman. is one of 49,000+ enactments on CourtMesh. The Indian court cases API serves the case law that cites these provisions over JSON, with API documentation and plans and pricing. See also the judgment library.