(१) भाग चार-अ-२४६–१ RNI No. MAHBIL /2009/31733 महाराष्टट्रõ शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर््ष ८, अंक १२०] शुक्रवार, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ [पषृ््ठठे ७, किमत : रुपये १५.०० असाधारण क्रमांक २४६ प्राधिकृत प्रकाशन महाराष्टट्र शासनाने केेंद्रीय अधिनियमांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक््त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग मादाम कामा मार््ग, हुतात््ममा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर २०२२.
अधिसूचना सूक्षष्म, लघु व मध््यम उपक्रम विकास अधिनियम, २००६.
क्रमांक एसएसआय-२०२२/प्र.क्र.१९८/उद्योग-७.—ज््ययाअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना क्र. एसएसआय-२०१६/प्र.क्र.५३/उ-७, दिनांक १२ मे, २०१६ द्वारे (यापुढे “उक््त अधिसूचना” असे नमूद करण््ययात येईल.) सूक्षष्म, लघु व मध््यम उपक्रम विकास अधिनियम २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षष्म व लघु उपक्रम सुकरता परिषद नियम २००७ मधील नियम ३ च््यया तरतूदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ््यया इतर सर््व अधिकारांचा वापर करून नागपूर विभागासाठी अध््यक्ष, सदस््य आणि सदस््य सचिव यांचा समावेश असलेली सूक्षष्म व लघु उपक्रम सुकरता परिषद अनुसूचीमध््यये नमूद केल््ययाप्रमाणे स््थथापन केलेली आहे.
आणि ज््ययाअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना क्र. एसएसआय-२०१९/प्र.क्र.९५/उ-७, दिनांक ११ सप््टेेंबर, २०१९ द्वारे उद्योग सह संचालक (नागपुर विभाग) उद्योग संचालनालय, पदसिद्ध अतिरिक््त विकास आयुक््त (उद्योग) पदसिद्ध अध््यक्ष, क्षेत्रीय प्रबधंक, बकँ ऑफ इडंिया, नागपरू, अध््यक्ष, बटुीबोरी मनॅ््ययुफॅक््चरिगं असोसिएशन, नागपरू, अध््यक्ष, एमआयडीसी औद्योगिक असोसिएशन, चंद्रपूर त््ययाांच््यया नियुक््ततीच््यया दिनांकापासून तीन वर््षाांच््यया कालावधीकरिता नागपूर महसूल विभागातील सूक्षष्म व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनचे प्रतिनिधी म््हणून आणि उद्योग उप संचालक यांची सदस््य सचिव म््हणून (नागपूर विभाग) नियुक््तती केलेली आहे.
आणि ज््ययाअर्थी, सकू्षष्म व लघु उद्योग किवा उपक्रम असोसिएशनच््यया प्रतिनिधीींचा सदस््य कालावधी सपंषु््टटात आल््ययान ेमहाराष्टट्र शासन उक््त परिषदेवर नागपूर महसूल विभागातील सूक्षष्म व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशनच््यया प्रतिनिधीींची नियुक््तती करणे योग््य मानते;
2 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ त््ययाअर्थी आता, सूक्षष्म, लघु व मध््यम उपक्रम विकास अधिनियम २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षष्म व लघु उपक्रम सुकरता परिषद नियम २००७ मधील नियम ३ व ४ च््यया तरतूदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ््यया इतर सर््व अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्वारे क्षेत्रीय प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, नागपूर व अध््यक्ष, एम. आय.डी. सी.
इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर यांची पुनर््ननियुक््तती आणि अध््यक्ष चेेंबर ऑफ स््ममॉल इंडस्ट्रीज असोसिएशन (कोसिया), नागपूर यांची उक््त परिषदेचे सदस््य म््हणून तीन वर्षे कालावधीकरीता नियुक््तती करत आहे आणि त््ययासाठी उक््त अधिसूचनेमध््यये पुढीलप्रमाणे सुधारणा करण््ययात येत आहे :— उक््त अधिसूचनेच््यया सध््ययाच््यया अनुसूचीमध््यये अनुक्रमांक २, ३ व ४ अनुक्रमे याऐवजी पुढीलप्रमाणे सुधारित करण््ययात येईल.
अनुसूची १. उद्योग सह संचालक (अमरावती विभाग), उद्योग संचालनालय पदसिद्ध अतिरिक््त विकास आयुक््त (उद्योग) पदसिद्ध अध््यक्ष २. अध््यक्ष, चेेंबर ऑफ स््ममॉल इंडस्ट्रीज असोसिएशन (कोसिया), नागपूर सदस््य ३. अध््यक्ष, एम. आय.डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर सदस््य ४. क्षेत्रीय प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, नागपूर सदस््य ५. उद्योग उप संचालक (नागपूर विभाग) सदस््य सचिव या अधिसूचनेची प्रत www.maharashtra.gov.in या संकेतस््थळावर उपलब््ध करण््ययात आलेली आहे.
महाराष्ट्राचे राज््यपाल यांच््यया आदेशानुसार व नावाने, राजीव राजमाने, कार््ययासन अधिकारी.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ 3 INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 15th December, 2022.
NOTIFICATION Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006.
No. SSI-2022/C.R.198/Ind.-7.—Whereas, the Government of Maharashtra has, vide Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SSI-2016/C.R.-53/Ind.-7, dated the 12th May, 2016 (hereinafter referred to as “the said notification”), issued in exercise of the powers conferred by section 20 and 21 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) and rule 3 of the Maharashtra Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007, established the Micro and Small Enterprises Facilitation Council for Nagpur Revenue Division consisting of the Chairperson, Members and Member-Secretary thereof as mentioned in the Schedule appended thereto;
And whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SSI-2019/C.R.95/Ind.-7, dated the 11th September, 2019, appointed Joint Director of Industries, Nagpur Region, Directorate of Industries, holding the post of Additional Development Commissioner (Industries), as an Ex-officio Chairperson, Divisional Manager, Bank of India, Nagpur, Chairman, Butibori Manufacturing Association, Nagpur, and Chairman, MIDC Industrial Association, Chandrapur, being representatives of association of micro or small industries or enterprises in the Nagpur Revenue Division, as Members of the said Council for a period of three years from the date of their appointments and Deputy Director of Industries (Nagpur Region) as Member Secretary;
And whereas due to expiry of the term of the representatives of associations of micro or small industries or enterprises as Member, the Government of Maharashtra considers it expedient to appoint the representatives of associations of micro or small industries or enterprises in the Nagpur Revenue Division, as Members of the said Council;
Now, therefore, In exercise of the powers conferred by sections 20 and 21 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) read with rules 3 and 4 of the Maharashtra Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007 and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby reappoints Divisional Manager, Bank of India, Nagpur and Chairman, MIDC Industrial Association, Chandrapur and appoints Chamber of Small Industries Association (COSIA), Nagpur as member of the said council for a period of three years from the date of their appointments and for that purpose, amends the said notification as follow, namely:- In the schedule appended to the said notification for entries 2,3 and 4 respectively, the following shall be substituted, namely :— Schedule
1. Joint Director of Industries, Nagpur Region, Directorate of Industries, holding the post of Additional Development Commissioner (Industries).
Ex-officio Chairperson
2. Chamber of Small Industries Association (COSIA), Nagpur Member
3. Chairman, MIDC Industrial Association, Chandrapur Member
4. Divisional Manager, Bank of India, Nagpur Member
5. Deputy Director of Industries (Nagpur Region) Member Secretary भाग चार-अ-२४६–१अ 4 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ A copy of the order is available in Internet and can be accessed at the address www.maharashtra.gov.in/Industry.
By order and in the name of the Governor of Maharashtra, RAJEEV RAJMANE, Desk Officer.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ 5 उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग मादाम कामा मार््ग, हुतात््ममा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ डिसेेंबर २०२२.
अधिसचूना सूक्षष्म, लघु व मध््यम उपक्रम विकास अधिनियम, २००६.
क्रमांक एसएसआय-२०२२/प्र.क्र.१९८/उद्योग-७.—ज््ययाअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना क्र. एसएसआय-२०१६/प्र.क्र.५३/उ-७, दिनांक १२ मे, २०१६ द्वारे (यापुढे “उक््त अधिसूचना” असे नमूद करण््ययात येईल.) सूक्षष्म, लघु व मध््यम उपक्रम विकास अधिनियम, २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षष्म व लघु उपक्रम सुकरता परिषद नियम, २००७ मधील नियम ३ च््यया तरतुदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ््यया इतर सर््व अधिकारांचा वापर करून अमरावती विभागासाठी अध््यक्ष, सदस््य आणि सदस््य सचिव यांचा समावेश असलेली सूक्षष्म व लघु उपक्रम सुकरता परिषद अनुसूचीमध््यये नमूद केल््ययाप्रमाणे स््थथापन केलेली आहे.
आणि ज््ययाअर्थी, महाराष्टट्र शासनाने उद्योग, ऊर््जजा व कामगार विभाग अधिसूचना क्र. एसएसआय-२०१९/प्र.क्र.९५/उ-७, दिनांक १७ सप््टेेंबर २०१९ द्वारे उद्योग सह संचालक (अमरावती विभाग) उद्योग संचालनालय, पदसिद्ध अतिरीक््त विकास आयुक््त (उद्योग) पदसिद्ध अध््यक्ष, क्षेत्रीय प्रबधंक, बँक ऑफ महाराष्टट्र, अमरावती, अध््यक्ष, औद्योगिक वसाहत सहकारी ससं््थथा लिमिटड सातरु््णणा, अमरावती, अध््यक्ष, एमआयडीसी औद्योगिक असोसिएशन, अकोला त््ययाांच््यया नियुक््ततीच््यया दिनांकापासून तीन वर््षषाच््यया कालावधीकरीता अमरावती महसूल विभागातील सूक्षष्म व लघु उद्योग किंवा उपक्रम असोसिएशन चे प्रतिनिधी म््हणून आणि उद्योग उप संचालक यांची सदस््य सचिव म््हणून (अमरावती विभाग) नियुक््तती केलेली आहे;
आणि ज््ययाअर्थी, सकू्षष्म व लघु उद्योग किवा उपक्रम असोसिएशनच््यया प्रतिनिधीींचा सदस््य कालावधी सपंषु््टटात आल््ययान ेमहाराष्टट्र शासन उक््त परिषदवेर अमरावती महसलू विभागातील सकू्षष्म व लघ ुउद्योग किवा उपक्रम असोसिएशनच््यया प्रतिनिधीींची नियकु््तती करण ेयोग््य मानत;े त््ययाअर्थी आता, सूक्षष्म, लघु व मध््यम उपक्रम विकास अधिनियम, २००६ (२००६ चा २७) मधील कलम २० व २१ तसेच सूक्षष्म व लघु उपक्रम सुकरता परिषद नियम, २००७ मधील नियम ३ व ४ च््यया तरतुदीतील अधिकारांचा आणि याबाबतीत त््ययास समर््थ करणाऱ््यया इतर सर््व अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र शासन याद्वारे अध््यक्ष, सातुर््णणा औद्योगिक सहकारी संस््थथा लि., सातुर््णणा, अमरावती, क्षेत्रीय प्रबधंक, बकँ ऑफ महाराष्टट्र, अमरावती याचंी पनुर््ननियकु््तती आणि अध््यक्ष, अकोला औद्योगिक सघंटना, अकोला यांची उक््त परिषदचेे सदस््य म््हणून तीन वर्षे कालावधीकरीता नियुक््तती करत आहे आणि त््ययासाठी उक््त अधिसूचनेमध््यये पुढीलप्रमाणे सुधारणा करण््ययात येत आहे:- उक््त अधिसूचनेच््यया सध््ययाच््यया अनुसूचीमध््यये अनुक्रमांक २, ३ व ४ अनुक्रमे याऐवजी पुढीलप्रमाणे सुधारित करण््ययात येईल.
अनुसूची १ उद्योग सह सचंालक (अमरावती विभाग) उद्योग सचंालनालय पदसिद्ध अतिरीक््त विकास आयकु््त (उद्योग) पदसिद्ध अध््यक्ष २ अध््यक्ष, सातुर््णणा औद्योगिक वसाहत सहकारी संस््थथा लि., सातुर््णणा, अमरावती सदस््य ३ अध््यक्ष, अकोला औद्योगिक संघटना, अकोला सदस््य ४ क्षेत्रीय प्रबंधक, बँक ऑफ महाराष्टट्र , अमरावती सदस््य ५ उद्योग उप संचालक (अमरावती विभाग) सदस््य सचिव या अधिसूचनेची प्रत www.maharashtra.gov.in या संकेतस््थळावर उपलब््ध करण््ययात आलेली आहे.
महाराष््ट्रराचे राज््यपाल याचं््यया आदेशानसुार व नावाने, राजीव राजमाने, कार््ययासन अधिकारी.
6 महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 15th December 2022.
NOTIFICATION Micro Small and Medium Enterprises Development Act, 2006.
No.SSI-2022/C.R.198/Ind.-7.—Whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SSI-2016/C.R.-53/Ind.-7, dated the 12th May 2016 (hereinafter referred to as “the said notification”), issued in exercise of the powers conferred by section 20 and 21 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) and rule 3 of the Maharashtra Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007, established the Micro and Small Enterprises Facilitation Council for Amravati Revenue Division consisting of the Chairperson, Members and Member-Secretary thereof as mentioned in the Schedule appended thereto;
And whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. SSI-2019/C.R.95/Ind-7, dated the 17th September 2019, appointed Joint Director of Industries, Amravati Region, Directorate of Industries, holding the post of Additional Development Commissioner (Industries), as an Ex-officio Chairperson, Divisional Manager, Bank of Maharashtra, Amravati, Chairman, Industrial Co-operative Institute Ltd., Saturana, Amravati, and Chairman, MIDC Industrial Association, Akola being representatives of association of micro or small industries or enterprises in the Amravati Revenue Division, as Members of the said Council for a period of three years from the date of their appointments and Deputy Director of Industries (Amravati Region) as Member Secretary;
And whereas, due to expiry of the term of the representatives of associations of micro or small industries or enterprises as Member, the Government of Maharashtra considers it expedient to appoint the representatives of associations of micro or small industries or enterprises in the Amravati Revenue Division, as Members of the said Council;
Now, therefore, In exercise of the powers conferred by sections 20 and 21 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006) read with rules 3 and 4 of the Maharashtra Micro and Small Enterprises Facilitation Council Rules, 2007 and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby reappoints Chairman, Industrial Co-operative Institute Ltd., Saturana, Amravati, Divisional Manager, Bank of Maharashtra, Amravati, and appoints the Chairman, Industrial Association Akola as member of the said council for a period of three years from the date of their appointments and for that purpose, amends the said notification as follow, namely:- In the schedule appended to the said notification, for entries 2, 3 and 4 respectively, the following shall be substituted, namely :— Schedule 1 Joint Director of Industries, Amravati Region, Directorate of Industries, holding the post of Additional Development Commissioner (Industries).
Ex-officio Chairperson 2 Chairman, Industrial Co-operative Institute Ltd., Saturana, Amravati. Member 3 Chairman, Industrial Association, Akola. Member 4 Divisional Manager, Bank of Maharashtra, Amravati. Member 5 Deputy Director of Industries (Amravati Region) Member Secretary महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेेंबर १६, २०२२/अग्रहायण २५, शके १९४४ 7 ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
A copy of the order is available in Internet and can be accessed at the address www.maharashtra.gov.in /Industry.
By order and in the name of the Governor of Maharashtra, RAJEEV RAJMANE, Desk Officer.